लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद - Marathi News | Tension in Vaijapur over Ramgiri Maharaj's viral video | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

वैजापूर शहरात ४ दिवस जमावबंदीचे आदेश; अफवांपासून दूर राहण्याचे पोलिसांचे आवाहन  ...

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती  - Marathi News | Religious places were decorated with tricolour, patriotism was seen in temples along with devotion  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. ...

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | A young man who had finished the last rites of his relatives died on the spot in an accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात ...

‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या - Marathi News | 'Yashwanti Ghorapade should be safe'; Mass killing of Ghorpadi due to superstition, misunderstanding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

घोरपड संवर्धन दिन : घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते. ...

एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू - Marathi News | helping hand of MIM's to Mahavikas Aghadi for Assembly; Inspection is also going on at 30 seats in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमची विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साद; राज्यातील ३० जागांवर चाचपणीही सुरू

एमआयएमला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा फायदाच, इम्तियाज जलील यांचे आवाहन ...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा - Marathi News | jan Akrosh Morcha in Sillod to protest atrocities against Hindus in Bangladesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा

सिल्लोड शहरसह तालुक्यातील ३५ गावात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला ...

"पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा"; चव्हाणांचा जोरदार पलटवार - Marathi News | What do we think of the day Nana Patole left the BJP; A strong counterattack by Ashokrao Chavan on Nana Patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा"; चव्हाणांचा जोरदार पलटवार

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. : अशोक चव्हाण ...

श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात - Marathi News | New trend in Shravan! AI's hand in bringing Mahadev's tattoos to alive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

महादेव आपल्यासोबत राहावा यासाठी तरुण भक्तांमध्ये दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे. ...