लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मोफत उपचार पाहिजे? मग रेशनकार्डच आणा; कागदपत्रे गोळा करण्यात लांबतो उपचार - Marathi News | Want free treatment? ration card must, Treatment is delayed in collecting documents, many suffer every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोफत उपचार पाहिजे? मग रेशनकार्डच आणा; कागदपत्रे गोळा करण्यात लांबतो उपचार

आरोग्याचे कार्ड कशासाठी? ‘आयुष्मान कार्ड’चा उपयोग काय? रुग्णांचा सवाल ...

मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ३० डिसेंबरपासून वाढणार थंडी - Marathi News | Warning of unseasonal rain and hail in Marathwada; Cold to increase from December 30 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ३० डिसेंबरपासून वाढणार थंडी

२७-२८ डिसेंबरदरम्यान विभागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ...

क्रीडा विभागाचे २१.५९ कोटी लंपास करणारा हर्षकुमार सहा दिवसांपासून पसारच - Marathi News | Harsh Kumar Kshirsagar, who embezzled Rs 21.59 crore from the sports department, has been absconding for six days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रीडा विभागाचे २१.५९ कोटी लंपास करणारा हर्षकुमार सहा दिवसांपासून पसारच

साताऱ्यात वडिलांच्या नावेदेखील फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये भरपूर दागिने, रोकड; चौकशीच्या ससेमिरा लागण्याच्या भीतीने क्रीडा विभागाचे धाबे दणाणले ...

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली - Marathi News | Education officials went to Gujarat in search of migrant students; sugarcane Labour changes his mind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले. ...

मराठवाड्यातील २९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी; इंग्रजी, गणितापासून तर चार हात लांबच - Marathi News | 29 percent of students in Marathwada cannot read Marathi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील २९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी; इंग्रजी, गणितापासून तर चार हात लांबच

विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ...

मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी युटिलिटी डक्ट; कॅरेज वे नंतर 'NHAI'चा आणखी एक प्रताप - Marathi News | Utility ducts at many places on the main waterway; Another feat of NHAI after the carriageway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी युटिलिटी डक्ट; कॅरेज वे नंतर 'NHAI'चा आणखी एक प्रताप

चूक कुणाची, शिक्षा कुणाला? शहरातील १८ लाख नागरिक नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी येईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मार्च किंवा एप्रिल २०२५ मध्ये पाणी येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यात आता अनेक विघ्न समोर येत आहेत. ...

'ते' कुणाला तरी कोर्टात पाठवतील व लाडकी बहीण योजना बंद पाडतील: अंबादास दानवे - Marathi News | 'They' will send someone to court and shut down the Ladki Bhahin scheme: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ते' कुणाला तरी कोर्टात पाठवतील व लाडकी बहीण योजना बंद पाडतील: अंबादास दानवे

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होऊ नये, असे असतील सरकारचे डावपेच-घोषणाच मोठमोठ्या, मराठवाड्याला प्रत्यक्षात सर्वेक्षणासाठी आले केवळ ६१ कोटी ...

आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे - Marathi News | Surprise! This year, there has been a 15 percent decrease in bribe takers; Chhatrapati Sambhajinagar ranks third in corruption in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे

कोरोनाचे वर्ष वगळता पहिल्यांदाच दहा वर्षांत सर्वाधिक कमी ७०१ कारवाया, १३१६ कारवायांसह २०१४ ठरले होते सर्वाधिक लाचखोरीचे वर्ष ...