लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | A speeding car hits a container turning from a divider; one dead, one seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे. ...

मका व्यापाऱ्याकडून २२ लाखांची फसवणूक, हतबल शेतकऱ्याने संपवले जीवन  - Marathi News | Maize gone, money gone; Trader cheated of Rs 22 lakhs, desperate farmer ends his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मका व्यापाऱ्याकडून २२ लाखांची फसवणूक, हतबल शेतकऱ्याने संपवले जीवन 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा ...

औषधी कंपनीच्या टाकाऊ मालातून नशेसाठी रासायनिक पावडरची कोट्यवधींत तस्करी - Marathi News | Smuggling of crores of chemical powder for intoxication from pharmaceutical company's hazards waste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधी कंपनीच्या टाकाऊ मालातून नशेसाठी रासायनिक पावडरची कोट्यवधींत तस्करी

केमिकल रसायनाची तलाव, नाल्यांत केली जाते विल्हेवाट; अनेक महिन्यांपासून रॅकेट, विल्हेवाट लावणे बंधनकारक, पण बेकायदेशीररीत्या पुनर्वापर ...

उद्या मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमणे हटवणार; सकाळीच पथक दाखल होणार - Marathi News | Encroachments will be removed from Mukundwadi tomorrow; team will arrive in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमणे हटवणार; सकाळीच पथक दाखल होणार

महापालिका दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे, ३० मीटर उजवीकडे टेप लावून कारवाई करणार ...

मोठी समस्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८८ गावांत नाहीत स्मशानभूमी - Marathi News | Big problem! There are no crematoriums in 188 villages of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी समस्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८८ गावांत नाहीत स्मशानभूमी

जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या ...

निलंबन चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा नको; एसीबीच्या धाकामुळे अनेक कर्मचाऱ्यांची दांडी - Marathi News | Suspension will work, but avoid investigation; Many employees are being harassed due to ACB's intimidation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निलंबन चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा नको; एसीबीच्या धाकामुळे अनेक कर्मचाऱ्यांची दांडी

लाचखोर निलंबित अपर तहसीलदार नितीन गर्जे एक महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशयकल्लोळ वाढला आहे. ...

कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न - Marathi News | Family shaken, relative attempts witchcraft by throwing spelled mustard at door | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

आरोपी बँकेत नोकरीला असल्याची माहिती, सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी - Marathi News | Arrest former MP Imtiaz Jaleel; Demand from Ambedkar followers in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी

क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला. ...