"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
'छावा' चित्रपट, मराठी बातम्या FOLLOW Chhaava movie, Latest Marathi News 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
विकी कौशलने 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात परिधान केलेल्या खास जॅकेटची चर्चा आहे (vicky kaushal, chhaava) ...
'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात वैशाली सामंतने ए.आर.रहमान यांच्यासह 'छावा' सिनेमातील गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं (chhaava, vaishali samant, a r rahman) ...
'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava) ...
'छावा'च्या शूटिंगवरुन घरी आल्यावर विकी कौशलमध्ये झालेला हा बदल, पत्नी कतरिना झालेली प्रचंड खूश (chhaava, vicky kaushal, katrina kaif) ...
नुकताच वैभव चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. ...
Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...
'छावा' सिनेमाचा म्यूझिक अल्बम ए.आर.रहमान यांच्या उपस्थितीत लाँच होणार आहे. तुम्हालाही या सोहळ्याला जायचंय? बातमी वाचून जाणून घ्या ...