लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Chhaava Twitter Review audience reaction after watch chhaava movie vicky kaushal akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची हवा आहे तो 'छावा' सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झालाय. सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत (chhaava, vicky kaushal) ...

"स्वत:ला भाग्यवान समजतो कारण...", शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा  - Marathi News | marathi actor shubhankar ekbote talk about her casting in chhaava movie starring vicky kaushal and rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वत:ला भाग्यवान समजतो कारण...", शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. ...

"तोच श्वास, तोच ध्यास अन् तोच सखा या रायाजीचा...", 'छावा'साठी संतोष जुवेकरची खास पोस्ट  - Marathi News | marathi cinema actor chhaava fame santosh juvekar shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच श्वास, तोच ध्यास अन् तोच सखा या रायाजीचा...", 'छावा'साठी संतोष जुवेकरची खास पोस्ट 

हिंदी सिनेसृष्टीत बऱ्याच दिवसांपासून 'छावा' सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. ...

'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण... - Marathi News | chhaava movie vicky kaushal sambhaji maharaj film has big twist for chhatrapati shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...

'छावा' सिनेमाची स्टारकास्ट समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण, 'छावा' सिनेमात शिवाजी महाराज दिसत नाहीत. ...

"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं? - Marathi News | santosh juvekar experience with a r rahman on chhaava music launch vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

'छावा' सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात संतोष जुवेकरने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय ...

Chhaava Movie: विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..." - Marathi News | Vicky Kaushal performed in front of A R Rahman during chhaava movie music launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..."

Chhaava Movie: 'छावा' च्या निमित्ताने ए आर रहमानसोबत काम करण्याचं विकीचं स्वप्न पूर्ण झालं. ...

'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..." - Marathi News | vicky kaushal in prayagraj maha kumbh mela seeks blessings chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..."

'छावा' सिनेमामुळे चर्चेत असलेला विकी कौशल सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच महाकुंभमेळ्यात सहभागी झाला आहे.  ...

अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती - Marathi News | ajay devgn will be seen in chhaava movie as a narrator vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. कोणती आहे ही भूमिका? जाणून घ्या (chhaava, ajay devgn) ...