'छावा' चित्रपट FOLLOW Chhaava movie, Latest Marathi News 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले. ...
२०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा छावाकडे बघितलं जातं. पण आता 'कांतारा चाप्टर १' सिनेमा 'छावा'चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. ...
'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? काय आहे यामागचं कारण? कोण आहे ती, जाणून घ्या ...
अनुराग कश्यपने छावा सिनेमा पाहून त्याचं मत व्यक्त केलंय. याशिवाय अनुरागने विकीवर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे ...
विकी कौशलला एअरपोर्टबाहेर चाहत्याने अचानक छत्रपती शंभूराजांची मूर्ती दिली. त्यावेळी विकीने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय ...
'छावा' सिनेमातून डिलीट झालेला दुसरा सीन समोर आला आहे. हा सीन पाहताच नेटकऱ्यांनी या सीनला पसंती दिली आहे ...
'छावा' सिनेमातील डिलीट झालेला एक सीन तुफान व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन हा सीन बघितल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल. ...
राजकारण आणि सिनेमांचे विषय यावर काय म्हणाला जॉन अब्राहम? ...