लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे..."; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली? - Marathi News | actress rashmika mandanna post on chhaava movie director laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे..."; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली?

'छावा' सिनेमाच्या रिलीजला अवघे काही दिवस असताना रश्मिकाने सिनेमाच्या दिग्दर्शकांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (chhaava, rashmika mandanna) ...

जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी - Marathi News | chhaava movie advance booking 2 lakh ticks in 48 hours beat pushpa 2 record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी

'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता असून अॅडव्हान्स बुकींगमध्येच 'छावा'ने सगळे रेकॉर्ड मोडलेत (chhaava, pushpa 2) ...

'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या - Marathi News | censor board change chhaava movie dialogues vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या

सेन्सॉर बोर्डाने 'छावा'च्या काही संवादांमध्ये बदल सुचवले असून सिनेमा पाहताना काही संवाद प्रेक्षकांना वेगळे ऐकायला मिळतील (chhaava, vicky kaushal) ...

"पहाटे चार वाजता आम्हाला..."; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव - Marathi News | chhaava movie makeup artist shrikant desai talk experience about vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहाटे चार वाजता आम्हाला..."; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव

'छावा' सिनेमाचे मराठमोळे मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाईंनी शूटिंगचा भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय (chhaava, vicky kaushal, shrikant desai) ...

पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल - Marathi News | 'Chhaava' fame Vicky Kaushal ate Litti Chokha at Patna stall, also takes parcel for Katrina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल

'Chhaava' fame Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसापासून छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. अलिकडेच तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाटणा येथे पोहोचला होता. यादरम्यान त्याने तिथल्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड लिट्टी चोखाचा देखील आस्वाद घेतला. ...

'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला - - Marathi News | after chhaava movie offer what was the reaction of suvrat joshi wife sakhi gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -

'छावा'ची ऑफर मिळाल्यावर जेव्हा सुव्रतने घरी सांगितलं तेव्हा पत्नी सखी गोखलेची काय प्रतिक्रिया होती यावर अभिनेत्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला (chhaava) ...

रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती? - Marathi News | chhaava movie advance booking open ticket price details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

'छावा' सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या शोची तिकीट विकलं जातंय इतक्या रुपयांना (chhaava) ...

रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था - Marathi News | chhaava movie climax scene shooting vicky kaushal akshaye khanna rashmika mandanna laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजीमहाराजांना औरंगजेब कैद करुन त्यांचा छळ करतो. या सीनचं शूटिंग करताना विकीची झालेली अवस्था दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली आहे (laxman utekar, chhaava) ...