लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती - Marathi News | We did not want the Sena-BJP alliance to break | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...

"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत" - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticism on maha vikas aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...

उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका - Marathi News | bjp Chandrashekhar Bawankules harsh criticism on shiv sena head Udhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेकरीता काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली  ...

मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय; अजित पवारांची मिश्कील टीका - Marathi News | Hard criticism of Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule comment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय; अजित पवारांची मिश्कील टीका

Winter Session Maharashtra 2022 : तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले. ...

कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp Chandrashekhar Bawankule comments on ncp ajit pawar over Baramati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले.  ...

'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र - Marathi News | maharashtra politics: 'Ajit Pawar will loose In 2024 '; Criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

'अजितदादांच्या ऐवजी जयंत पाटलांना विरोधीपक्ष नेतेपद मिळायला हवं होतं.' ...

Mukta Tilak passed away: मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Mukta Tilak passed away BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule pays tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्षांकडून आदरांजली

"मुक्ताताईंना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला" ...

Gram Panchayat elections: ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा - Marathi News | BJP is number one again in Gram Panchayat elections says State President Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याचीही व्यक्त केली खात्री ...