लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर - Marathi News | 'You call Narendra Modi an avatar of Vishnu' Chhagan Bhujbal's reply to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर

'आम्हाला शरद पवार गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात.' ...

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख, व्हिडीओ व्हायरल करत राष्ट्रवादीचा पलटवार  - Marathi News | BJP State President Chandrashekhar Bavankule's honorable mention of Aurangzeb, NCP counterattacks by making the video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बावनकुळेंकडून औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख, व्हिडीओ व्हायरल करत राष्ट्रवादीचा पलटवार 

Chandrashekhar Bavankule: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा औरंगजेब याचा आदरार्थी उल्लेख करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ...

2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन' - Marathi News | Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule reveals BJP future planning for 2024 elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024ला लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? वाचा भाजपाचा 'प्लॅन'

आगामी निवडणुका शिंदे गटासोबत की स्वबळावर, याबद्दलही प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलं उत्तर ...

Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर - Marathi News | Nana Patole quiet, Chandrashekhar Bawankule also silent; Interested candidates for teachers constituency are on waiting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर

शिक्षक परिषदेच्या पत्राला भाजपकडून तर शिक्षक भारतीच्या पत्राला काँग्रेसकडून उत्तर नाही ...

Ajit Pawar vs BJP: "धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला  - Marathi News | Ajit Pawar controversial statement about Chatrapati Sambhaji Maharaj Chandrashekhar Bawankule slams him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला 

अजित पवारांच्या एका विधानावरून सध्या गोंधळ माजला आहे ...

होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule taunt to NCP Ajit Pawar over statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विटरवरून समाचार घेतला ...

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला - Marathi News | we did not want sena bjp alliance to break said bawankule and revenge for dishonesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला

मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. ...