Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Chandrashekhar bawankule, Latest Marathi News
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
जिल्ह्यातील अनेक भागात अल्प पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने दगा दिल्यावर पेंच प्रकल्पाचे पाणी अपेक्षित वेळेवर न मिळाल्याने मोहाडी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. ...
ऑनलाईन मद्यविक्रीच्या वृत्तावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. (शराब के) ‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’ हे लक्षात आले असेलच'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. ...
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागपूर शहरात ४८८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणे पोलिसांना शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. ...
कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल ...
देशातील महगाई दराचा विचार केल्यास राज्यात करण्यात आलेली विजेची दरवाढ कमी आहे असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज दर वृद्धीचे समर्थन केले. तसेच वीज वितरण कंपनी महावितरणने एकूण ३४,५४६ कोटी रुपयाच्या वीज दरवाढीची मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी योजनानिहाय कालबध्दपणे खर्चाचे नियोजन करतानाच संपूर्ण विकास निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा, अश ...