Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Chandrashekhar bawankule, Latest Marathi News
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली. ...
आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची ...
महानिर्मितीच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड शेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची प ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपुऱ्या पावसामुळे पेंच प्रकल्पासह जिल्ह्यातील सर्व जलाशयात अपुरा पाण्याचा साठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची ... ...
मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला. ...
जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा नि ...