lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद

Chandrashekhar azad, Latest Marathi News

चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली.
Read More
भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा आरोप | Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh - Marathi News | Allegation of Bhim Army's Chandrasekhar Azad Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा आरोप | Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh

...

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप   - Marathi News | There were no deaths but murder during the Corona period In Uttar Pradesh : Bhim Army's Chandrasekhar Azad's serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप  

उत्तर प्रदेश सरकारने कोरोना काळात मृतांची आकडेवारी लपवली.. ...

भीम आर्मी प्रमुख, भारतीय वंशाच्या 5 जणांचा टाइम मॅगझिनच्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत समावेश - Marathi News | Bhim army chief chandra shekhar aazad in Time magazines list of 100 emerging leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मी प्रमुख, भारतीय वंशाच्या 5 जणांचा टाइम मॅगझिनच्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत समावेश

टाइममध्ये सुनक यांच्या बाबतीत म्हणण्याता आले आहे, की एक वर्षांपेक्षाही अधिक काळ 40 वर्षीय सुनक ब्रिटिश सरकारमध्ये एक अज्ञात कनिष्ठ मंत्री होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री करण्यात आले. ...

भीम आर्मीचा नवा पक्ष येणार; चंद्रशेखर आझाद आज घोषणा करणार - Marathi News | Bhim Army's new Party will formed; Chandrashekhar Azad will announce today hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मीचा नवा पक्ष येणार; चंद्रशेखर आझाद आज घोषणा करणार

सहारनपूरमध्ये दलित आणि ठाकुरांमध्ये झालेल्या वादामुळे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला आव्हाने देत आहेत. ...

उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याची भीम आर्मीची तयारी; 15 मार्चला करणार पक्षाची घोषणा - Marathi News | Bhim Army ready to contest elections in Uttar Pradesh; Party announcement on March 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याची भीम आर्मीची तयारी; 15 मार्चला करणार पक्षाची घोषणा

सध्या तरी आपण भीम आर्मीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले. ...

भीम आर्मीची अभिवादन रॅली अर्ध्यातच गुंडाळली - Marathi News | Bhim Army's greeting rally wrapped in half | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीम आर्मीची अभिवादन रॅली अर्ध्यातच गुंडाळली

परराज्यातील कार्यकर्त्यांकडून दिशाभूल ...

संविधान लोकांना जोडते, मनुस्मृती विभाजन करते - चंद्रशेखर आझाद - Marathi News | Constitution connects people, Manusmriti divides : criticism of Bhim Army president Chandrasekhar Azad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान लोकांना जोडते, मनुस्मृती विभाजन करते - चंद्रशेखर आझाद

स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण ...

नागपुरात  भीम आर्मीच्या सभेबद्दल अनिश्चितता - Marathi News | Uncertainty about Bhim Army meeting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  भीम आर्मीच्या सभेबद्दल अनिश्चितता

२२ फेब्रुवारीला रेशीमबाग मैदानात आयोजित भीम आर्मीच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ती मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ...