सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
Central Railway News: मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांजवळ असलेल्या गवताला आग लागून त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या. ...
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...
Mumbai Local Accident: मुंबई उपनरगरातील चार रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ...
Underslung ac local train: नोव्हेंबर महिन्यात ही अंडरस्लग एसी लोकल मिळाली होती. पण, वापरात आणण्यात आली नाही. अखेर ही रेल्वे मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. ...
ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले आणि गोंधळ उडाला. ...
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० पर्यंत ब्लॉक ...
सध्या पश्चिम रेल्वेचे ३३८ कोटी रुपये आणि मध्य रेल्वेचे २४० कोटी रुपये अशी मोठी रक्कम थकीत आहे. ...
Mumbai Central Line Local Train Update: लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. ...