लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

पंतप्रधान किसान सन्मान निधीत होणार वाढ - Marathi News | There will be increase in Pradhan Mantri Kisan Samman Nidhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंतप्रधान किसान सन्मान निधीत होणार वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. ...

“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला - Marathi News | tmc mp mahua moitra criticised bjp and central govt after ind vs aus icc wc final 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला

TMC Mahua Moitra: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी भाजपवर टीका केली. ...

खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय, 'या' क्षेत्रात 50 हजार नवीन रोजगाराची निर्मिती - Marathi News | Good news! The government has taken a big decision, creating 50 thousand new jobs in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय, 'या' क्षेत्रात 50 हजार नवीन रोजगाराची निर्मिती

सरकारने PLI योजनेअंतर्गत 27 कंपन्यांना मान्यता दिली आहे. ...

'मला मुख्यमंत्रिपदाचा लोभ नाही, राजीनामा...' CM अरविंद केजरीवांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Arvind-Kejriwal-News-aap-chief-and-delhi-cm-arvind-kejriwal-on-resignation-attacks-on-central-government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला मुख्यमंत्रिपदाचा लोभ नाही, राजीनामा...' CM अरविंद केजरीवांचे मोठे वक्तव्य

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार की, तुरुंगातून सरकार चालवणार? पाहा काय म्हणाले... ...

अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार कारवाई; सरकार करणार कडक कायदा - Marathi News | Action to be taken against OTT platforms spreading obscenity; The government will make a strict law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार कारवाई; सरकार करणार कडक कायदा

येत्या अधिवेशनात यासाठी विधेयक मांडले जाईल. ...

६० रुपये किलोने होतेय चणा डाळीची विक्री, कुठे खरेदी कराल? - Marathi News | Chana dal is being sold at Rs 60 per kg, where to buy it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :६० रुपये किलोने होतेय चणा डाळीची विक्री, कुठे खरेदी कराल?

'भारत दाल' अंतर्गत होणार विक्री... ...

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते” - Marathi News | shehla rashid said all credit goes to pm narendra modi and amit Shah that jammu kashmir did not become gaza | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे. ...

केंद्र सरकारमुळे देशात न्यायसंस्थाही धोक्यात: अमित पाटकर - Marathi News | judiciary is also in danger in the country due to central government alleged amit patkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्र सरकारमुळे देशात न्यायसंस्थाही धोक्यात: अमित पाटकर

काँग्रेस भवनात पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...