लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Cotton Price: कापसाचे भाव पडले तरीही आता शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही; केंद्र सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Even if cotton prices fall, farmers will not suffer any losses; Central government has taken this important decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Price: कापसाचे भाव पडले तरीही आता शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही; केंद्र सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

kapus msp kharedi कापूस हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने ही मदत देण्यात आली आहे. ...

शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी मोफत होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार - Marathi News | Free measurement of agricultural land plots will be done; now you will get a map of even ten gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी मोफत होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार

pot hissa mojani शेतजमीन पोट हिस्सा मोजणी व नकाशा अद्ययावतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची निवड भूमी अभिलेख प्रशासनाने केली आहे. ...

व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय? - Marathi News | Changes by the Center in commercial LPG distribution, what is the new decision regarding the quota given to the states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय?

Commercial Gas Cylinder News: इराण युद्धामुळे गॅस आयात पुरवठा विस्कळीत झाल्याने केंद्र सरकारने सुरूवातीलाच व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल निर्णय घेतला होता. आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत.  ...

'गॅस जपून वापरा, साठेबाजी करू नका'; केंद्र सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा - Marathi News | Use LPG Wisely Centre Flags Supply Concerns Amid Middle East Conflict Assures No Need to Panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गॅस जपून वापरा, साठेबाजी करू नका'; केंद्र सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा

इराण-ईराक युद्धामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीआधीच सदस्यांसाठी ‘गुड न्यूज’; कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी साडेपंधरा कोटींचा निधी - Marathi News | Kolhapur Zilla Parishad Panchayat Samiti to get Rs 15 crores in funds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीआधीच सदस्यांसाठी ‘गुड न्यूज’; कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी साडेपंधरा कोटींचा निधी

नव्या सदस्यांना कामे सुचवता येणार  ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get a lump sum of Rs 20,000 from the National Family Benefit Scheme; What exactly is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर

ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...

राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय? - Marathi News | rahul gandhi wrote a letter to pm modi gave information on social media but what was the exact topic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

Rahul Gandhi Letter To PM Modi: राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एका वेगळ्या विषयावरून पत्र लिहिले आहे. ...

गॅस टंचाईची धग वाढली, पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; नियमात केले महत्त्वाचे बदल! - Marathi News | lpg gas cylinder crisis union ministry of petroleum takes big decision important changes made in rules notification declared | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस टंचाईची धग वाढली, पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; नियमात केले महत्त्वाचे बदल!

LPG Gas Shortage Crisis: देशातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस पुरवठा नियमांबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. ...