लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"आई गोरी, वडील गोरे आणि मी एकटीच काळी...", स्वाती चिटणीस यांना वाटायचा दिसण्याचा कॉम्प्लेक्स, म्हणाल्या... - Marathi News | marathi actress swati chitnis said she had complex because of her body tone color | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई गोरी, वडील गोरे आणि मी एकटीच काळी...", स्वाती चिटणीस यांना वाटायचा दिसण्याचा कॉम्प्लेक्स, म्हणाल्या...

उत्तम अभिनेत्री असलेल्या स्वाती यांना लहानपणापासूनच त्यांच्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्स होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.  ...

'विवाह' मधील 'छोटी' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर! १९ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक - Marathi News | bollywood actress vivaah movie fame amrita prakash now looking glamorous photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विवाह' मधील 'छोटी' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर! १९ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक

'विवाह' चित्रपटातील छोटी आता दिसते फारच ग्लॅमरस, फोटो होतायेत व्हायरल ...

'बिग बॉस १९'मधून आवेज दरबार OUT, बाहेर आल्यावर पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट; म्हणाला... - Marathi News | bigg boss 19 awez darbar eviction shared first reaction on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मधून आवेज दरबार OUT, बाहेर आल्यावर पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट; म्हणाला...

आवेजने सोशल मीडियावर लिहिला अनुभव ...

ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर! - Marathi News | mamla legal hai courtroom drama series trending on ott starrer ravi kishan and anant joshi must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर!

ना कोणतीही हिंसा, ना बोल्ड कंटेन्ट; ८ एपिसोडची 'ही' वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'ला देते टक्कर! ...

अमृता खानविलकरने केलं कुमारिका पूजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आज पहिल्यांदा माझ्या हक्काच्या घरात..." - Marathi News | amruta khanvilkar did kumarika pujan in navratari shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरने केलं कुमारिका पूजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आज पहिल्यांदा माझ्या हक्काच्या घरात..."

अभिनेत्री अमृता खानविलकरही दरवर्षी कुमारिका पूजन करतं. यावर्षीही अमृताने कुमारिका पूजन केलं. पण, हे वर्षी तिच्यासाठी खास होतं. कारण, यावर्षी पहिल्यांदाच तिच्या स्वत:च्या घरात कुमारिका पूजन पार पडलं.  ...

'या' क्षेत्रात अक्षयचा मुलगा घेतोय शिक्षण, खिलाडी कुमार म्हणाला... - Marathi News | Akshay Kumar Says Son Aarav Has No Interest In Films Wants To Pursue This Profession Instead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' क्षेत्रात अक्षयचा मुलगा घेतोय शिक्षण, खिलाडी कुमार म्हणाला...

वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलं होतं घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल थक्क! ...

थायलंडमध्ये एकटीच फिरतेय मराठी अभिनेत्री, बिकिनी लूकही केला फ्लॉन्ट; 'या' अभिनेत्याची बायको - Marathi News | actress aayushi bhave shared beautiful photos from her thailand vacation wife of suyash tilak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थायलंडमध्ये एकटीच फिरतेय मराठी अभिनेत्री, बिकिनी लूकही केला फ्लॉन्ट; 'या' अभिनेत्याची बायको

आधी अमेरिके, मग इंग्लंड आणि आता थायलंडमध्ये पोहोचली मराठी अभिनेत्री, एकापेक्षा एक सुंदर Photos ...

चाहत्याने 'I Love You' म्हणताच श्रद्धा कपूरने दिलेलं गोड उत्तर चर्चेत; व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | Shraddha Kapoor’s Response To Fan’s Proposal Steals The Show Thamma Trailer Launch Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने 'I Love You' म्हणताच श्रद्धा कपूरने दिलेलं गोड उत्तर चर्चेत; व्हिडीओ तुफान व्हायरल

चाहत्याने व्यक्त केलं प्रेम, मग श्रद्धा कपूर काय म्हणाली? जाणून घ्या... ...