लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

उदयपूरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'डोला रे डोला' गाण्यावर अफलातून डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | madhuri dixit dance on dola re dola song in udaipur grand wedding watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयपूरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'डोला रे डोला' गाण्यावर अफलातून डान्स, व्हिडीओ व्हायरल

उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचा ३ दिवसाचा शाही सोहळा पार पडत आहे. या ग्रँड वेडिंगसाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. नेत्रा आणि गदिराजू यांच्या मेहंदी सोहळ्याला माधुरी दीक्षितने 'डोला रे डोला' गाण्यावर ठेका घेत चार चांद लावले.  ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! खरेदी केली महागडी गाडी; म्हणाले, "आज नवीन…" - Marathi News | appi aamchi collector serial fame santosh patil buy new tata nexon car share video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! खरेदी केली महागडी गाडी; म्हणाले, "आज नवीन…"

'अप्पी आमची कलेक्टर'फेम अभिनेत्याचं चार चाकीचं स्वप्न पूर्ण! कुटुंबासह केली नव्या गाडीची पूजा, म्हणाले... ...

तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा फातिमाच्या प्रेमात? म्हणाला, "जर प्रेम खरं असेल तर..." - Marathi News | Vijay Varma Talk About The Love After Breakup With Tamannaah Bhatia During Film Promotion Gustakh Ishq | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा फातिमाच्या प्रेमात? म्हणाला, "जर प्रेम खरं असेल तर..."

अभिनेत्यानं प्रेमावर भाष्य केलं. जे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. ...

हार्दिकची Ex पत्नी नताशाने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची लँड रोव्हर, किंमत ऐकून झोप उडेल - Marathi News | hardik pandya ex wife natasha stankovic buys 3.5cr land rover defender | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दिकची Ex पत्नी नताशाने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची लँड रोव्हर, किंमत ऐकून झोप उडेल

नताशाने महागडी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल काही कोटींच्या घरात आहे. नताशाचे या नव्या कारसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नताशा स्वत: ही कार चालवताना दिसत आहे.  ...

'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-"मी ४० दिवस..." - Marathi News | rakul preet recalls getting injured during de de pyaar de 2 movie know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-"मी ४० दिवस..."

रकुल प्रीत सिंगसोबत 'दे दे प्यार दे -२' च्या शूटिंगदरम्यान घडलेली मोठी घटना, अभिनेत्री म्हणाली...  ...

आमिर खानला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा, विहीनबाईंकडे केली डिमांड! - Marathi News | Aamir Khan Craves Daughter Ira Khan Mother In Law Pritam Shikhare Hand Made Traditional Marathi Dish Varan Bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा, विहीनबाईंकडे केली डिमांड!

आमिर खानला विहीनबाईंच्या हातचा एक महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा आहे. ...

अर्ध्यावरती डाव मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका लग्नाच्या ९ वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, घटस्फोटाबद्दल म्हणाली... - Marathi News | television actress hunar hali reaction on divorce with mayank gandhi says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका लग्नाच्या ९ वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, घटस्फोटाबद्दल म्हणाली...

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडपं घेणार घटस्फोट? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली...  ...

"...तर तुला संपवू", भर शूटिंगमध्ये विवेक ओबेरॉयला पाकिस्तानातून आलेला धमकीचा फोन, नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actor vivek oberoi says he got death threat on the phone from pakistan during kurbaan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर तुला संपवू", भर शूटिंगमध्ये विवेक ओबेरॉयला पाकिस्तानातून आलेला धमकीचा फोन, नेमकं काय घडलेलं?

विवेक ओबेरॉयला पाकिस्तानातून आलेला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन, अभिनेत्याने सांगितली आपबीती ...