लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

दणका! विजय मल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त - Marathi News | Bang! Vijay Mallya's assets worth Rs 14 crore seized in France by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका! विजय मल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

Vijay Mallya : हे कर्ज फेडण्याऐवजी २०१६मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे.  ...

सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर?  - Marathi News | After pratap sarnaik one more shiv sena leader on EDs radar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेना नेता आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता ...

अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई - Marathi News | Amit Shah in Kolkata; CBI biggest raids in four states, including West Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई

CBI Raid : कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

भाजपच्या काळात सीबीआयची झाली पानटपरी  - Marathi News | During the BJP's tenure, the CBI became.. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या काळात सीबीआयची झाली पानटपरी 

CBI News : अस्लम शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. ...

सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यकच - Marathi News | State government permission is required for CBI investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यकच

सर्वोच्च न्यायालय; बिगरभाजपशासित राज्यांसाठी महत्त्वाचा निकाल ...

CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  - Marathi News | State permission required for CBI investigation, a major decision of the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

Supreme Court Big Decision : यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता सीबीआय तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. ...

Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस  - Marathi News | Unnao Rape Case: Kuldeep Senger challenges sentence, High Court issues notice to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस 

Unnao Rape Case:  या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला. ...

"इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!" - Marathi News | congress sachin sawant slams CBI and bjp over sushant singh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!"

Sachin Sawant And Sushant Singh Case : "सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही" ...