लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, फोटो

Car, Latest Marathi News

Small Family Car : कार घेण्याचा विचार करताय? छोट्या फॅमिलीसाठी भारी आहेत या कार्स, मायलेजही जबरदस्त - Marathi News | Thinking of buying a small family car maruti celerio hyundai know milage and price how where to buy | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार घेण्याचा विचार करताय? छोट्या फॅमिलीसाठी भारी आहेत या कार्स, मायलेजही जबरदस्त

Small Family Car : बहुतांश लोक कार खरेदी करताना तिचा लूक आणि ती किती मायलेज देते याचा निचार नक्कीच करतात. जर तमचं कुटुंब छोटं असेल तर कोणत्या कार तुमच्यासाठी बेस्ट ठरतील हे पाहुया. ...

वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड - Marathi News | how to download pollution under control certificate puc online with parivahan sewa website rto office | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड

वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ...

पाण्यात कार १० मिनिटं बुडाली तरी डोअर-विंडो उघडणं गरजेचं, पाहा काय आहे नवी सेफ्टी टेस्ट - Marathi News | ancap to introduce vehicle submergence tests from 2023 know what is test child safety | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पाण्यात कार १० मिनिटं बुडाली तरी डोअर-विंडो उघडणं गरजेचं, पाहा काय आहे नवी सेफ्टी टेस्ट

ANCAP Vehicle Submergence Test: आतापर्यंत तुम्ही वाहनाच्या क्रॅश टेस्टबद्दल ऐकले असेल. अपघात झाल्यास तुमचे वाहन किती सुरक्षित आहे हे या चाचणीतून दिसून येते. ...

Maruti Grand Vitara उद्या होणार लाँच; जाणून घ्या, या संबंधित 5 मोठ्या गोष्टी... - Marathi News | maruti grand vitara launch maruti vitara price features specifications | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Grand Vitara उद्या होणार लाँच; जाणून घ्या, या संबंधित 5 मोठ्या गोष्टी...

Maruti Grand Vitara : ऑगस्ट 2022 मध्ये कारची किंमत जाहीर केली जाऊ शकते. ...

कोणतीही नको; SUVच हवी! ‘बोल्ड’, ‘स्टायलिश’ वाहनांची क्रेझ वाढली; ५ वर्षांत आली ३६ मॉडेल - Marathi News | do not want any other only need an suv car craze for bold stylish vehicles increased 36 model came in last 5 years | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कोणतीही नको; SUVच हवी! ‘बोल्ड’, ‘स्टायलिश’ वाहनांची क्रेझ वाढली; ५ वर्षांत आली ३६ मॉडेल

ग्राहकांमध्ये एसयूव्हींची अशी ‘क्रेझ’ आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स मिळविण्यासाठी लोकांना दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागतेय. ...

सेलेरियो ते वॅगनआरपर्यंत, मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट; जाणून घ्या, कोणत्या गाडीवर किती सूट - Marathi News | Maruti suzuki wagonr celerio Ciaz scross Ignis discounts up to rs 54500 in july 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सेलेरियोपासून वॅगनआरपर्यंत, मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट!

Maruti suzuki : मारुती सुझुकी एरिना आणि नेक्सा डीलरशिपच्या माध्यमाने आपल्या वाहनांवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. ...

Maruti Suzuki च्या न्यू विटाराचे फोटो लिक, पाहा किती लक्झरी आहे ही कार - Marathi News | Leak photos of Maruti Suzukis New Vitara see how luxurious this car is check features and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki च्या न्यू विटाराचे फोटो लिक, पाहा किती लक्झरी आहे ही कार

मारुती सुझुकीच्या नवीन विटारा लाँचची तयारी सुरू झाली आहे. कंपनी 20 जुलै रोजी ही SUV लाँच करणार आहे. पाहा किती असू शकेल किंमत. ...

Monsoon Car Care Tips: पावसाळा अन् अपघाताचे घट्ट नाते...; कार आणि या चार गोष्टी नक्की तपासा, उपयोगी येतील - Marathi News | Monsoon Car Care Tips: Rain and Accident Relationships ...; Check the car and these four things, will come in use hard time | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पावसाळा अन् अपघाताचे घट्ट नाते...; कार आणि या चार गोष्टी नक्की तपासा, उपयोगी येतील

Monsoon Car Care Tips in Marathi: रस्त्यांवर खड्डे तर वाटच पाहत आहेत. अशावेळी अपघाताची शक्यता अधिक आहे. यामुळे पावसाळा सुरु होताच कारची कोणती काळजी घ्यावी? याच्या काही टिप्स... ...