लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या... - Marathi News | Rolls-Royce Boat Tail: price is so high that you will get tired of counting to zero; Only 3 people in the world have this supercar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

Rolls-Royce Boat Tail: कंपनीने या गाडीचे फक्त तीन युनिट्स तयार केले होते. ...

Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Accident Video: Horrible... Shocking! Car crushes four in front of hotel; Accident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद

Uttar Pradesh Accident Video: हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून कार आली आणि तिने चौघांना चिरडले. काही जण वेळीच पळाल्याने त्यांचा जीव वाचला. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे. ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले - Marathi News | Accident on Nagpur-Ratnagiri National Highway; Car tires burst, eight injured, devotees saved by airbag | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले... ...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी; मध्य प्रदेशातील प्रकार; सर्व वाहने पडली बंद - Marathi News | Water instead of diesel in vehicles in Chief Minister's convoy; Madhya Pradesh type; All vehicles stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी; मध्य प्रदेशातील प्रकार; सर्व वाहने पडली बंद

पाणीमिश्रित डिझेलची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करून तो तात्काळ सील केला.  ...

भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या... - Marathi News | Electric Car Charging Station: India's largest EV charging station; so many cars can be charged at the same time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या...

Electric Car Charging Station: भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ...

Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | bollywood actor Salman Khan buys bulletproof suv car price details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क

Salman Khan : सलमान खानने सुरक्षेच्या कारणास्तव एक नवीन suv कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. जाणून घ्या ...

कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video - Marathi News | Car stuck in flood water in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video

तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले ...

कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का? - Marathi News | Is it more profitable to buy a car with a loan? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?

Car on loan: कार खरेदी करताना अनेकांचा कल रोख पैसे देण्याचा असतो, तर काहींचे मत असते की कर्ज काढून घ्यायची. या दोन्हीपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे? ...