लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

₹5.54 लाख रुपयांच्या या कारनं संपूर्ण देशाला लावलं वेड; ह्युंदाईपासून टाटापर्यंत सर्वच फेल! - Marathi News | RS 5.54 lakh car Maruti suzuki wagonr becomes best selling car of june 2023 From Hyundai Creta to Tata Nexon all fail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :₹5.54 लाख रुपयांच्या या कारनं संपूर्ण देशाला लावलं वेड; ह्युंदाईपासून टाटापर्यंत सर्वच फेल!

ही कार गेल्या जून महिन्यात ह्यूंदाई क्रेटा आणि टाटा नेक्सॉनसोबतच टाटा पंच सारख्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग एसयूव्हींनाही मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे.  ...

अंगावर काटा आणणारं दृश्य! भरधाव कारची माय-लेकीसह महिलेला धडक; तिघींचाही मृत्यू - Marathi News | A speeding car rammed into a woman and a mother and daughter on a morning walk in Telangana's Rangareddy, killing all three  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंगावर काटा आणणारं दृश्य! भरधाव कारची माय-लेकीसह महिलेला धडक, तिघींचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या. ...

Alef ची हवेत उडणारी इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत आणि किंमत... - Marathi News | Alef Model A first fully electric flying car, know the price, features and other details here | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Alef ची हवेत उडणारी इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत आणि किंमत...

अमेरिकन कंपनी Alef एरोनॉटिक्सने आपल्या फ्लाइंग कारला कायदेशीर मान्यता मिळाल्याने एक विशेष कामगिरी केली आहे. ...

Mahindra च्या या SUV समोर टाटाही फेल! तब्ब 1 लाख लोकांनी केली खरेदी, किंमत 14 लाख - Marathi News | In just 20 months mahindra xuv700 has achieved 1 lakh sales milestone | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra च्या या SUV समोर टाटाही फेल! तब्ब 1 लाख लोकांनी केली खरेदी, किंमत 14 लाख

Tata Harrier आणि Tata Safari ला मागे टाकत महिंद्राच्या या कारने विक्रीच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. ...

टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत... - Marathi News | Tata Motors Hikes Prices: Tata Motors price increase from July 17, see new price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत...

Tata Motors : खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जेव्हा आनंद महिंद्रांना आपल्याच कंपनीतून बाहेर होण्याची होती भीती, एका कारनं पालटलं नशीब  - Marathi News | When Anand Mahindra was afraid of getting out of his own company a scorpio suv car changed his fate mahindra and mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेव्हा आनंद महिंद्रांना आपल्याच कंपनीतून बाहेर होण्याची होती भीती, एका कारनं पालटलं नशीब 

आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर शेअर केला त्यांच्या आयुष्यातील मोठा प्रसंग ...

मोठा अनर्थ टळला! डुलकी लागली अन् कार पुलावरून थेट रेल्वेच्या ट्रॅकवर; ५ जण जखमी - Marathi News | in maharashtra a speeding car fell on the railway track from the Borkhedi flyover in Nagpur  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा अनर्थ टळला! डुलकी लागली अन् कार पुलावरून रेल्वेच्या ट्रॅकवर; ५ जण जखमी

बुलढाण्यातील अपघाताची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघात झाला. ...

भारीच! पेट्रोलची काळजी नाही, ट्रॅफिकचा त्रास नाही; इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आली - Marathi News | alef aeronautics model a worlds first flying electric car approved bu us goverment price 246 rore | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारीच! पेट्रोलची काळजी नाही, ट्रॅफिकचा त्रास नाही; इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आली

अलेफ एरोनॉटिक्सने 2016 मध्ये त्यांच्या पहिल्या फ्लाइंग कार 'मॉडेल ए' चा पहिला प्रोटोटाइप तयार केला. हे एक असे वाहन आहे जे कारसारखे चालविण्याव्यतिरिक्त, टेकऑफ आणि लँडिंग देखील करू शकते. ...