लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... - Marathi News | Silver is silver...! GST will be reduced by 84 thousand on WagonR, up to 1.55 lakh on Nexon, 3xo, swift, breeza; If you look at the prices of Alto, i20... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

Gst on Cars: कारवरील जीएसटी कमी आणि सेस रद्द केल्याने मोठा फायदा होणार आहे. अशातच मारुती, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा या कंपन्यांच्या कारच्या संभाव्य किंमती समोर आल्या आहेत.  ...

सिंहगड रोडवरील उड्डाणपूल खुला; व्यावसायिकांना रान मोकळे; रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग - Marathi News | Flyover on Sinhagad Road open open space for businessmen illegal parking on both sides of the road divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडवरील उड्डाणपूल खुला; व्यावसायिकांना रान मोकळे; रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उड्डाणपुलाच्या खाली बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांकडे वाहतूक पोलिसांची डोळेझाक ...

GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर? - Marathi News | GST On Cars: Gift for those buying cars during Diwali; Which car will be beneficial to buy due to GST reduction? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?

जीएसटीमध्ये होणाऱ्या बदलामुळे छोट्या कार खरेदीवर मोठा फायदा होणार आहे. हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूवी सेगमेंटमध्ये सर्वाधिक खरेदी होते. ...

दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी - Marathi News | GST 2025 Buy bumper items during Dussehra, Diwali GST will be less | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी

शेतकऱ्यांपासून उद्योगांपर्यंत, घरांपासून व्यवसायांपर्यंत सर्वांनाच ऐतिहासिक दिवाळी भेट, दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होणार मोठी बचत ...

मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार? - Marathi News | Maruti has given the CNG cylinder to maruti suzuki victoris SUV at the bottom you will get the entire boot space | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?

या नव्या सेटअपसह ही कार भारतीय बाजारात टाटा नेक्सॉन, ह्यूंदाई क्रेटाच्या ड्युअल सिलिंडर टेक्नॉलॉजी कारना टक्कर देईल... ...

मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही... - Marathi News | maruti suzuki new Victoris SUV launched 5-star safety, 10-25-inch infotainment, 360 degree camera and much more; know about the details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल... ...

बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड - Marathi News | Pay tax on BH series vehicles on time, otherwise fine of 36 thousand per year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड

एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर त्या राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यातील मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते. ...

Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार - Marathi News | Maharashtra Accident: Leaving Mumbai Death near Kasara; Terrible car accident, three killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, तिघे ठार

Mumbai Nashik Highway Accident: मुंबईवरून नाशिकच्या दिशेने निघालेल्या कारचा भयंकर अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...