कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली असून सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात २ हजार चारचाकी, तर ५ हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे. ...
उदयनराजेंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, ते कधी तुम्हाला गाडी चालवताना दिसतील, कधी कार्यकर्त्यांसोबत गाडीत प्रवास करताना दिसतील ...
पिंपरी : योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यात आला आहे. या वाहनधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करता ... ...
Tata Motors : टीपीजी राईट क्लायमेट आपली सह्योगी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या एडीक्यूसोबत टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. विविध टप्प्यांनी ही गुंतवणूक होणार आहे. ...
अमरावती येथील अंबादेवीचे दर्शन करून परतणाऱ्या तरुणांच्या रस्त्यात बंद पडलेल्या कारला मागून येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला, दोनजण गंभीर जखमी झाले. तर, एकाला किरकोळ मार लागला. ...
Car Drowned : ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण... ...
चीपच्या कमतरतेमुळे वितरक चिंतेत, चीपच्या कमतरतेमुळे मारुती स्विफ्ट, ह्युंडाई आय १०, निसान मॅग्नाईट, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस यासह टोयोटा आणि मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना तीन ते सहा महिने अधिक वाट पहावी लागणार आहे. ...