लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले! - Marathi News | Madhya pradesh road acciden the truck dragged the car you will stand goosebumps after watching the video of the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले!

या कारमध्ये चार जण बसलेले होते. ते थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:चीच कार पेटवली अन् वसुली पथकाला म्हणाला, 'आता घेऊन जा' - Marathi News | car fire burnt recovery agent lifts finance car installment owner gawlior in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:चीच कार पेटवली अन् वसुली पथकाला म्हणाला, 'आता घेऊन जा'

Madhya Pradesh : पोलिसांनी कार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

कार मालकाने भररस्त्यात पेट्रोल टाकून स्वतःची कार जाळली, 'हे' आहे कारण... - Marathi News | Car loan recovery agents was taking car in Gwaliorcar, owner set his car on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार मालकाने भररस्त्यात पेट्रोल टाकून स्वतःची कार जाळली, 'हे' आहे कारण...

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सध्या पोलिस कारच्या मालकाचा शोध घेत आहेत. ...

Audi Car Hit Many People : भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video - Marathi News | Rajasthan audi car hit many people bikers scooters one death many injured in jodhpur accident cctv footage viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video

ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ...

मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on a young man passing by in a car with a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला

Fatal Attack : भिवंडीतील कोनगाव पोलिसांची कामगिरी ...

Cheapest Car In India : जगातील सर्वात स्वस्त कार, इलेक्ट्रीक नॅनो ईव्ही बाजारात आली हो... - Marathi News | Cheapest Car In India : The world's cheapest car, Nano EV Electric has hit the market by china | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात स्वस्त कार, इलेक्ट्रीक 'नॅनो ईव्ही' बाजारात आली हो...

Cheapest Car In India : चीनची कार निर्माता कंपनी वूलिंग होंगगुआंग एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. अल्टोपेक्षा कमी किंमत आणि लेटेस्ट फिचर्स या कारमध्ये असणार आहेत ...

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, दोघे गंभीर - Marathi News | Bhardhaw crushed the two-wheelers with a four-wheeler, both seriously | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

वडसा-कोहमारा राज्यमार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे. ...

Accident : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भीषण अपघात, गाडीचा चुराडा - Marathi News | Accident : Terrible accident due to partial work of the road, car crash | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Accident : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भीषण अपघात, गाडीचा चुराडा

चालक गंभीर जखमी : गाडीचा झाला चुराडा, अपघातानंतर कामाला सुरुवात ...