लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव - Marathi News | Gold prices in Nagpur, Jalgoan, Maharashtra see increase today. Check latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव

सोन्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला आहे. पक्की चांदी नागपुरात ६९,१०० रुपये तर जळगावात ६८ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहाेचली आहे.  ...

नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | New highs: Gold rebounds on US banks collapse, gold on the threshold of 60 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर

Gold Price: अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढतच असून शनिवार, १८ मार्च रोजी तर सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. ...

करोडपती बनायचंय तर १ एकरात 'ही' झाडे लावा; खर्च कमी अन् आरोग्यासाठीही उपयोगी - Marathi News | If you want to become a millionaire, Know About mahogany tree farming for become a rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :करोडपती बनायचंय तर १ एकरात 'ही' झाडे लावा; खर्च कमी अन् आरोग्यासाठीही उपयोगी

आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी - Marathi News | traders also want pension; Demand for refund of tax depositors too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी

भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात उल्लेख केला होता की, व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात येईल; पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी पुढे झालीच नाही. ...

अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट' - Marathi News | 'PM Mitra' mega textile park in Amravati, development of Vidarbha will get a 'boost' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट'

पंतप्रधान मोदींची घोषणा : मेगा टेक्सटाईल पार्कसाठी नांदगाव पेठच्या औद्याेगिक वसाहतीत जमिनीचे आरक्षण ...

या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, एकूण संपत्ती पाहून विस्फारतील डोळे, टॉप १० मध्ये कोण कोण पाहा - Marathi News | Savitri Jindal is richest women in India, the total wealth will make your eyes widen, see who is in the top 10 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्ती पाहून विस्फारतील डोळे, टॉप १० मध्ये कोण कोण पाहा

Richest Women in India: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला आदी येत असतील. मात्र भारतातील सर्वात श्रीमंत महिला तुम्हाला माहिती आहेत का? ...

आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा? - Marathi News | india to usa uk singapore japan china australia how much bank deposit is safe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

आजकाल अमेरिकेच्या अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. ...

Virender Sehwag: "मी शोएब अख्तरला अनेकवेळा बिझनेस दिलाय...", वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा - Marathi News |  Former India player Virender Sehwag revealed that he has given business to Shoaib Akhtar many times  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी शोएब अख्तरला अनेकवेळा बिझनेस दिलाय...", वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

virender sehwag on shoaib akhtar: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शोएब अख्तरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.  ...