सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
व्यवसाय, मराठी बातम्या FOLLOW Business, Latest Marathi News
नुवाल, शॉ, अग्रवाल यांचा समावेश ...
village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. ...
Gautam Adani: हृदयात छिद्र असलेल्या मनुश्री या ४ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पुढाकार घेतलाय. ‘मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनुश्रीला मदत करा, असे ट्विट एका युजरने केले होते. ...
चीन आणि भारताने द्विपक्षीय व्यापाराची आकडेवारी जाहीर केली. दोन्ही देशांच्या आकडेवारीत थेट 10 अब्ज डॉलर्सचा फरक आला आहे. ...
फोर्ब्सच्या ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ यादीत तीन भारतीय महिला आहेत. महिलांमध्ये विविध प्रकारच्या अपार शक्ती असतातच, प्रश्न संधीचा आहे! ...
Multibagger stock: मॅजिक मोमेंट व्होडका आणि 8PM व्हिस्कीचे निर्माते Radico खेतान लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. ...
startup companies: केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. ...
सप्टेंबर तिमाही दरम्यान पतंजली फूड्सने ₹112.28 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, तो गेल्या वर्षी याच कालावधीत ₹164.27 कोटी एवढा होता. ...