लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

PVR INOX च्या 50 स्क्रिन्स होणार बंद; 'या' कारणामुळे कंपनीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | pvr inox to shut 50 loss making cinemas over next 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PVR INOX च्या 50 स्क्रिन्स होणार बंद; 'या' कारणामुळे कंपनीने घेतला मोठा निर्णय

Pvr inox: देशभरात केवळ मोजक्याच स्क्रिन्स सुरु राहणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ...

व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल - Marathi News | Lock WhatsApp chat now Only one who knows the password can read it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल

या फिचरनंतर, फक्त तुम्हीच तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल. ...

Success Story : वय वर्ष केवळ २२, चार वर्षांत उभी केली ६०० कोटींची कंपनी; आता देतोय चीनला आव्हान - Marathi News | Success Story 600 crores company raised in four years at the age of only 22 Now giving a challenge to China led tv manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वय वर्ष केवळ २२, चार वर्षांत उभी केली ६०० कोटींची कंपनी; आता देतोय चीनला आव्हान

अनेकदा आपण ९ ते ६ च्या ऑफिसच्या कामातून बाहेर पडून आपला व्यवसाय करण्याचा विचार करतो. परंतु काही ना काही कारणानं ते स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही. ...

Adani Group: अदानींमुळे रेल्वेने कमवले 14,000 कोटी; अदानी पोर्ट्सचा रेल कार्गो हँडलिंगमध्ये नवा विक्रम - Marathi News | Adani Group: Railways earns Rs 14,000 crore from Adani; Adani Ports sets new record in rail cargo handling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींमुळे रेल्वेने कमवले 14,000 कोटी; अदानी पोर्ट्सचा रेल कार्गो हँडलिंगमध्ये नवा विक्रम

अदानी समूहातील कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मोठी कमाई केली आहे. ...

जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Sudha Murthy narrates story when UK PM rishi sunak address entered in immigration form kapil sharma show akshata murthy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झालाय. ...

Success Story : आधी झाले रिजेक्ट, मग केली ६७० रुपयांची केली नोकरी; नाईक बनले त्याच कंपनीचे बॉस - Marathi News | First got rejected then got a job worth Rs 670 anil manibhai Naik became the boss of the company l and t business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी झाले रिजेक्ट, मग केली ६७० रुपयांची केली नोकरी; नाईक बनले त्याच कंपनीचे बॉस

लार्सन अँड टुब्रोचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन अनिल नाईक यांनी आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा इथवरचा प्रवास थक्क करणारा होता ...

अदानी समूहाची चौकशी २०१६ पासून  - Marathi News | Adani Group investigation since 2016 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची चौकशी २०१६ पासून 

सेबीकडून अदानी समूहाची २०१६ पासून चौकशी सुरू आहे, असे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयास यासंदर्भात सांगितले होते. त्यावर सेबीने सोमवारी खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.  ...

Adani Hindenburg : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात नवा ट्विस्ट, सेबीचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण; म्हणाले, “तपास किचकट…” - Marathi News | New twist in Adani Hindenburg case SEBI s clarification in Supreme Court Investigation is complicated it will take time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात नवा ट्विस्ट, सेबीचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण; म्हणाले, “तपास किचकट…”

अदानी ग्रुपविरोधातील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाबाबत सेबी तपास करत आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...