लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा! - Marathi News | Mukesh Ambani got a big jackpot because Sony-Zee deal broke Can be a benefit of two billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल. ...

सर्वाधिक तोटा झालेलं स्टार्टअप ठरलं Byju's, आकडा पोहोचला ८२४५ कोटी रुपयांवर - Marathi News | Byju s was the startup with the highest loss the figure reaching Rs 8245 crore vodafone idea tata motors highest loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक तोटा झालेलं स्टार्टअप ठरलं Byju's, आकडा पोहोचला ८२४५ कोटी रुपयांवर

एकेकाळी देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप म्हणून ओळखलं जाणारं बायजूस आता संकटांनी वेढलेलं दिसत आहे. ...

अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये - Marathi News | Reliance situation changed in just 72 hours; 39000 crores lost by Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये

मंगळवारी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले. ...

रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या - Marathi News | 1-25 lakh crore rupees business across the country in the background of Ramlala pran pratistha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या

हा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आहे. ...

Zee-Sony यांच्यातील करार तुटला, ३० टक्क्यांपर्यंत आपटला शेअर; गुंतवणूकदारांनी हात केले वर - Marathi News | Deal breaks with zee and sony zee entertainment shares fall by up to 30 percent Investors huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zee-Sony यांच्यातील करार तुटला, ३० टक्क्यांपर्यंत आपटला शेअर; गुंतवणूकदारांनी हात केले वर

सोनी आणि झी एन्टरटेमेंन्ट यांच्यातील विलीनीकरणाचा करार तुटल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. ...

खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट  - Marathi News | Good news gold cheaper by rs 1415 and silver by rs 5845 in bullion markets Check the latest rate frequently | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे. ...

पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी  - Marathi News | Business success story of pratap snacks founder amit kumat who made 3 thusand crore company  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

आयुष्यात घेतलेले निर्णय चुकले, तरीही न डगमगता संकटांशी दोन हात करत व्यवासाय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणारे अमित कुमत हे नाव फार कमीच लोकांना माहित असेल.  ...

अयोध्येत पोहोचताच उद्योगपतीसोबत असं काय घडलं?; म्हणाले, "हा तर प्रभूचा एक संकेत" - Marathi News | "Sign From The Lord Rama": Zee CEO, Punit Goenka In Ayodhya, Posts On Sony Merger Breakdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येत पोहोचताच उद्योगपतीसोबत असं काय घडलं?; म्हणाले, "हा तर प्रभूचा एक संकेत"

मी हा करार यशस्वी बनवण्यासाठी सर्वोत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु त्यानंतरही हे यशस्वी होऊ शकले नाही असं त्यांनी म्हटलं. ...