लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

महिला साहित्यावर रंगले विचार मंथन - Marathi News | Churning thoughts on women's literature | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिला साहित्यावर रंगले विचार मंथन

महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ...

महाजनादेश यात्रेपाठोपाठ आता जनआशीर्वाद यात्रा - Marathi News | After the Mahajendesh Yatra, Janashirwad Yatra now | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाजनादेश यात्रेपाठोपाठ आता जनआशीर्वाद यात्रा

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग पालथा घालणार आहेत. ...

लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा - Marathi News | Be Writer, Reader, Thinker: Neerja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या ...

खड्डा चुकविण्याच्या नादात कार व आॅटोरिक्षाचा अपघात; १७ प्रवाशी जखमी - Marathi News | Car and auto rickshaw accident 17 passenger injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खड्डा चुकविण्याच्या नादात कार व आॅटोरिक्षाचा अपघात; १७ प्रवाशी जखमी

पुलावर पडलेला खट्टा चुकविण्याच्या नादात कार व अ‍ॅटोची धडक होऊन १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. ...

स्मार्ट ग्रामसाठी बुलडाणा जिल्ह्यातील १३ गावांत चुरस - Marathi News | Compitition created in 13 villages in Buldana district for smart village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्मार्ट ग्रामसाठी बुलडाणा जिल्ह्यातील १३ गावांत चुरस

जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी जिल्ह्यातील १३ गावांमध्ये सुचरस निर्माण झाली आहे. ...

Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण... - Marathi News | Arun Jaitley Death: Even after the death of Jaitley, the Chief Minister devendra fadanvis's Mahajanadeja Yatra reached Khamgaon, but ... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. ...

बुलडाणा शहरातील खड्ड्यांच्या जखमेवर मुुरुमाची मलमपट्टी - Marathi News | Layer of sand on pits in the city of Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील खड्ड्यांच्या जखमेवर मुुरुमाची मलमपट्टी

पालिकेने तहसील - संगम चौक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. ...

धक्कादायक... बीड जिल्ह्यामध्ये १३ हजार ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या! - Marathi News | In Beed district, 4,000 women's abortion; Survey of 3,000 women | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक... बीड जिल्ह्यामध्ये १३ हजार ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या!

जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणा-या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचे समोर आले होते. ...