अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगर शहरात सभा; दुपारी ३:३० वाजता येणार सभास्थळी शिरोळ तालुक्यात मतदानाला सुरुवात; राजू शेट्टी यांनी केले कुटुंबीयासमवेत मतदान झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त 'सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीने बळीचा बकरा बनवले'; संजय राऊत म्हणाले, 'दया येते' पहिल्या दोन तासात कोल्हापुरात ८.०४ तर हातकणंगले मतदारसंघात ७.५५टक्के मतदान रायगड - मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral नाशिक: एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी गंगापूर धरणांमधून गोदावरी नदी पात्रात एकूण ५०० क्यूसेकचा विसर्ग "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे FOLLOW Buldhana gramin police station, Latest Marathi News
दुसरबीड(बुलडाणा) : अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...
मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्याचा शोध सुरू आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला. ...
पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. ...
धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. ...
संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्या एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. ...
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. ...