सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Bribe case, Latest Marathi News
Bribe Case: मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली. ...
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ...
Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन करून हे कर्ज दिल्याचा दावा ईडीने केला आहे. ...
Parbhani Crime News : नर्सिंग स्कूल अध्यक्षासह खासगी इसमाचा समावेश ...
एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...
बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना निलंबित केले आहे ...
मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज ) येथील तलाठी व ... ...
बांधकाम परवान्यासाठी मागितली होती ७ लाख रुपयांची लाच ...