रोहतकमधील एका कार्यक्रमादरम्यान, युवा महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत पदक जिंकणा-या राज्यातील खेळाडूंना सन्मान करण्यात आला. यावेळी या खेळाडूंना बक्षिस म्हणून गाय भेट देण्यात आली. ...
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित ...
- किशोर बागडे गुवाहाटी - हरियाणाच्या कन्या नीतू घनघास, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा आणि स्थानिक स्टार अंकुशिता बोरो यांनी येथे रविवारी संपलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत देशासाठी सुवर्णमय कामगिरी केली. पाच सुवर्ण आणि दोन क ...
थोडे यश मिळाले तरी महान खेळाडू बनल्याचा आवेग भारतीय खेळाडूंमध्ये संचारतो. डोक्यात लवकर ‘हवा’ गेल्यास मिळालेले यश मातीमोल तर होतेच पण पुढील वाटचालही मंदावते. ...
हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली. ...
गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...