बॉक्सिंगमध्ये यशस्वी व्हायला कौशल्य आणि इच्छाशक्ती लागते. जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:च्या कौशल्यावर तसेच जिंकण्याच्या ठाम निर्धारावर कायम राहिल्यास भारतीय महिला बाॉक्सर विश्व आणि आॅलिम्पिक स्तरावर पदके मिळवू शकतात. ...
मनात आणल्यास कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न विश्व स्पर्धेच्या आयोजनाद्वारे होणार आहे. यातून भारताला माझ्यासारख्या आणखी युवा मेरी कोम गवसतील, असा विश्वास विश्व आणि आशियाई चॅम्पियन एम. सी. मेरी कोम हिने व्यक्त केला आहे. ...
भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत. ...
गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली. ...
‘मोठ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर... थोरला भाऊ डॉक्टर... वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी... काकांची मुलेदेखील उच्चशिक्षित... कुटुंबात कुणी खेळाडू नव्हते. ...