लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉक्स ऑफिस कलेक्शन

Box Office Collections in Marathi

Box office collection, Latest Marathi News

Box Office Collections in Marathi: जाणून घ्या Bollywood, Hollywood आणि Marathi चित्रपटांचे हिट्स आणि फ्लॉप्स, बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे आणि ताज्या अपडेट्स  Lokmat.com वर.
Read More
प्रजासत्ताक दिनी 'बॉर्डर २'चा मोठा फायदा! सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Border 2 box office collection on Republic Day sunny deol varun dhawan mona singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनी 'बॉर्डर २'चा मोठा फायदा! सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 'इतके' कोटी

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'बॉर्डर २' या चित्रपटाने केवळ गतीच पकडली नाही, तर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत. ...

Border 2 Box Office Collection: 'बॉर्डर २' सिनेमाने 'धुरंधर'ला पछाडले! दोन दिवसांत केली विक्रमी कमाई - Marathi News | Border 2 Box Office Collection day 2 sunny deol varun dhawan ahan shetty diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 Box Office Collection: 'बॉर्डर २' सिनेमाने 'धुरंधर'ला पछाडले! दोन दिवसांत केली विक्रमी कमाई

'बॉर्डर २' सिनेमाने दोनच दिवसांत विक्रमी कमाई केली आहे. सनी देओलच्या या नवीन सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे ...

Border 2: 'बॉर्डर-२' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई  - Marathi News | border 2 movie box office collection day 1 starrer sunny deol varun dhawan diljit dosanjh and ahan shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: 'बॉर्डर-२' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई 

‘बॉर्डर-२’ ची ग्रॅंड ओपनिंग, सनी देओलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला  ...

Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Border 2 X Review starring sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

 'बॉर्डर २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ...

केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ‘धुरंधर’चा दबदबा, रणवीर सिंगच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी - Marathi News | ranveer singh dhurandhar movie box office collection in north america is $20 million | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ‘धुरंधर’चा दबदबा, रणवीर सिंगच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

'धुरंधर' निमित्ताने अमेरिकेत अनेक दिवसांनी बॉलिवूडचा डंका पाहायला मिळतोय. जाणून घ्या 'धुरंधर'ची अमेरिकेतील कमाई. ...

हॉलिवूडचा 'अवतार' ठरतोय बॉक्स ऑफिसचा धुरंधर! १७ दिवसांतच भारतात केली बक्कळ कमाई - Marathi News | avatar movie box office collection hollywood cinema earns 174cr in 17 days in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडचा 'अवतार' ठरतोय बॉक्स ऑफिसचा धुरंधर! १७ दिवसांतच भारतात केली बक्कळ कमाई

बॉलिवूडला डावलून हॉलिवूडचा 'अवतार' बॉक्स ऑफिसचा धुरंधर ठरत आहे. या सिनेमाने १७ दिवसांतच भारतात बक्कळ कमाई केली आहे. जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

धर्मेंद्र यांच्या चाहत्यांचा 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद! 'इक्कीस'ने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Dharmendra last movie ikkis box office collection day 1 agastya nanda simar bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या चाहत्यांचा 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद! 'इक्कीस'ने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

धर्मेंद्र यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळेच इक्कीसच्या कमाईत चांगलीच वाढ झालेली दिसतेय ...

१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | ranveer singh dhurandhar movie Crossing 1000 crores worldwide box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल ...