लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

IN PICS : याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा..., पण बॉलिवूड कलाकार या गोष्टी नेमानं पाळतात!! - Marathi News | Bollywood celebrities who believe in good luck charms | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा..., पण बॉलिवूड कलाकार या गोष्टी नेमानं पाळतात!!

Bollywood : नशिबावर भरवणारा ठेवणारे लोक यश व आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टी करतात. विशिष्ट राशीची अंगठी, दागिने, धागेदोरे असं वेगवेगळ्या गोष्टी परिधान करतात. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत.... ...

कधी महाकाल, कधी केदारनाथ... सारा अली खान इतकं देवदर्शन का करते? जाणून घ्या कारण - Marathi News | Sara Ali Khan Reveals Why She Visits Temples More Often A Look At Her Holy Visits | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी महाकाल, कधी केदारनाथ... सारा अली खान इतकं देवदर्शन का करते? जाणून घ्या कारण

Sara Ali Khan : साराला भटकंती करायला मुळातच आवडते आणि यादरम्यान ती धार्मिक ठिकाणी जाणं पसंत करते. गेल्या काही दिवसांत केदारनाथपासून महाकाल, आसामच्या कामाख्या मंदिरात ती गेली. ...

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना महिन्याला कमावते कोट्यावधी रुपये; साऊथच्या या अभिनेत्रीची संपत्ती पाहून व्हाल थक्क - Marathi News | pushpa star rashmika mandanna luxurious lifestyle networth will amaze you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना महिन्याला कमावते कोट्यावधी रुपये;अभिनेत्रीची संपत्ती पाहून व्हाल थक्क

Rashmika mandanna: रश्मिकाला बॅग्सची विशेष आवड आहे. तिच्याकडे असलेल्या प्रत्येक बॅगची किंमत ३ लाख आणि त्यापेक्षा जास्त आहे. ...

कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती - Marathi News | aamir khan net worth aamir khan salary fees property income earning house car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती

Aamir khan: आमिर खान आतापर्यंत ६१ चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे यातील त्याचे अनेक चित्रपट सुपहिट झाले आहेत. ...

चार मुली जन्म घेऊ शकल्या नाहीत..., सरोगसीचा अनुभव सांगताना भावुक झाली सनी लिओनी - Marathi News | Sunny Leone Shares Her Painful G Surrogacy Ordeal Says 4 Girls Did Not Turn Into Babies And It Was Heartbreaking | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चार मुली जन्म घेऊ शकल्या नाहीत..., सरोगसीचा अनुभव सांगताना भावुक झाली सनी लिओनी

होय, बॉलिवूड अभिनेत्री Sunny Leone तीन मुलांची आई आहे. सरोगसीद्वारे सनीने दोन जुळ्यांना जन्म दिला आणि एका मुलीला दत्तक घेतलं. पण त्याआधी सनीने चार मुलींना गमावलं. ...

PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर! - Marathi News | Katrina kaif shares pic flaunitng mangalsutra see her beautiful pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

कुठे आहे 'यस बॉस' चा सिद्धार्थ चौधरी? बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतरही जगतोय आलीशान लाइफ - Marathi News | biography of controversial actor aditya pancholi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे 'यस बॉस' चा सिद्धार्थ चौधरी? बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतरही जगतोय आलीशान लाइफ

Aditya pancholi: या चित्रपटात आदित्य पांचोलीने सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा अभिनेता आज काल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

तुझी खूप आठवण येते अम्मा..., आईच्या आठवणीनं भावुक झाल्या हेमा मालिनी, शेअर केले फोटो - Marathi News | Hema Malini Shares Throwback Pictures As She Remembered Her Mother Jaya Chakravarthy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझी खूप आठवण येते अम्मा..., आईच्या आठवणीनं भावुक झाल्या हेमा मालिनी, शेअर केले फोटो

Hema Malini Remembered Her Mother : आईच्या आठवणीनं हेमा भावुक झाल्या. आईसोबतचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. ...