अभिनेता रितेश देशमुखही शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरी गडावर आज उपस्थित आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेल्या रितेशच्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं. ...
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादवला फसवणुकीच्या एका प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने आता चित्रपटसृष्टीकडे कामासाठी मदतीचा हात मागितला आहे ...
भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...
Ashok saraf": प्रेक्षकांना सिनेमातील फायटिंग सीन पाहायला जास्त आवडतात. कलाकारही हे सीन खरे वाटावेत यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा हे सीन करतांना सेटवर अपघातही घडतात. असाच अपघात एकदा लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांच्या सोबत झाला होता. ...