लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं...", बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...  - Marathi News | mrunal thakur reveals about she used to cry after hearing people taunt but akshay kumar advice help him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं...", बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... 

बॉडी शेमिंगची शिकार झाली होती मृणाल ठाकूर; स्वत:च केला खुलासा, अक्षय कुमारचा 'तो' सल्ला आला कामी ...

"लग्नाला नकार नाही पण...", सिद्धांत चतुर्वेदीला करायचंय अरेंज मॅरेज; म्हणाला, "आईला नातवंडं..." - Marathi News | siddhant chaturvedi talks about marriage says he dosent want to make decisions in hurry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाला नकार नाही पण...", सिद्धांत चतुर्वेदीला करायचंय अरेंज मॅरेज; म्हणाला, "आईला नातवंडं..."

सिद्धांत चतुर्वेदीने पहिल्यांदाच लग्नावर मोकळेपणाने केलं भाष्य ...

"आजकालच्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नाहीत, त्यांना फक्त..."; अनिल कपूर यांचं मोठं विधान - Marathi News | subedar movie actress Anil Kapoor big statement on working with actress in bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकालच्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नाहीत, त्यांना फक्त..."; अनिल कपूर यांचं मोठं विधान

बॉलिवूडचा 'एव्हरग्रीन' अभिनेता अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी 'सूबेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यावेळी अभिनेत्रींसोबत काम करण्याच्या मुद्द्यावर अनिल कपूर यांनी केलेले विधान आता चर्चेचा विषय ठरले आहे. ...

शेवटी बायको ती बायकोच! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी अजूनही सावरल्या नाहीत, भावुक होत म्हणाल्या... - Marathi News | hema malini gets emotional while talking about husband dharmendra says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटी बायको ती बायकोच! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी अजूनही सावरल्या नाहीत, भावुक होत म्हणाल्या...

"प्रत्येक क्षणी त्यांची आठवण...", पती धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनींना गहिवरल्या ...

"तब्येतीचं कारण आहेच, पण..."; कॉमेडियन झाकीर खानने सांगितलं मोठा ब्रेक घेण्यामागचं खरं कारण - Marathi News | Comedian Zakir Khan reveals the real reason behind taking a big break from stand up comedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तब्येतीचं कारण आहेच, पण..."; कॉमेडियन झाकीर खानने सांगितलं मोठा ब्रेक घेण्यामागचं खरं कारण

गेल्या काही दिवसांपासून झाकीर कामातून मोठा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामागे त्याची बिघडलेली तब्येत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता स्वतः झाकीर खानने या चर्चांवर मौन सोडले असून ब्रेक घेण्याचे खरे कारण स्पष्ट केले आहे. ...

रणदीप हुड्डा कोल्हापुरात! अंबाबाईच्या चरणी झाला नतमस्तक, फोटो व्हायरल - Marathi News | Randeep Hooda Visits Kolhapur Ambabai Mahalaxmi Temple Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डा कोल्हापुरात! अंबाबाईच्या चरणी झाला नतमस्तक, फोटो व्हायरल

रणदीप हुड्डानं कोल्हापूरातील अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले आहेत. ...

पडद्यावरील खाष्ट सासू! अभिनय असा की नजरेने नायिका व्हायची गपगार, 'या' अभिनेत्रीने बदलली 'खलनायिके'ची व्याख्या - Marathi News | indian cinema legendary actress lalita pawar dream ruined because of one slap | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावरील खाष्ट सासू! अभिनय असा की नजरेने नायिका व्हायची गपगार, 'या' अभिनेत्रीने बदलली 'खलनायिके'ची व्याख्या

Lalita Pawar Death Anniversary: सहकलाकाराने कानाखाली मारला अन् करिअरची दिशा बदलली, खाष्ट सासू साकारून तिनं नायिकांची केलेली हवा टाईट ...

सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..." - Marathi News | Is Kareena Kapoor khan do roza after getting married to Saif Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..."

चाहत्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न येतो की, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूर सुद्धा रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात 'खान' हे आडनाव नक्कीच जोडले आहे. ...