लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरची लेक! गाजवतेय दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री, आता थेट रणवीर सिंहसोबत झळकणार - Marathi News | actress bhagyashri borse entry in ranveer singh big budget movie pralay know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरची लेक! गाजवतेय दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री, आता थेट रणवीर सिंहसोबत झळकणार

विजय देवरकोंडासोबत जमलेली जोडी! साऊथ इंडस्ट्री गाजवतेय छ.संभाजीनगरची लेक,आता धुरंधर अभिनेत्यासोबत झळकणार ...

अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही दिसतो तरुण, नेटवर्थ वाचून तर व्हाल थक्क! - Marathi News | Anil Kapoor looks young even at the age of 69 know about his networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही दिसतो तरुण, नेटवर्थ वाचून तर व्हाल थक्क!

वर्षाला किती कमावतो अनिल कपूर? ...

हिरवी साडी अन् हिरवा चुडा! सायली संजीवच्या फोटोंची चर्चा, अंबाजोगाईला गेली अभिनेत्री, कारण काय? - Marathi News | marathi actress sayali sanjeev at ambajogai devi temple traditional photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवी साडी अन् हिरवा चुडा! सायली संजीवच्या फोटोंची चर्चा, अंबाजोगाईला गेली अभिनेत्री, कारण काय?

सायली संजीवने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. सायली सध्या अंबाजोगाईला गेली आहे. त्यामागचं कारण समोर आलं आहे ...

'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..." - Marathi News | Boong movie director Lakshmi Priya Devi expressed gratitude for the BAFTA win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..."

लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कमिंग-ऑफ-एज ड्रामाने British Academy Film Awardsच्या 79व्या सोहळ्यात ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार जिंकत हा मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. ...

फराह खानचा पती शिरीष कुंदरचं गजब ट्रान्सफॉर्मेशन! खरंच मेहनत घेतली की AI ची जादू? - Marathi News | Farah Khan's Husband Shirish Kunder Transformation Photos Viral Netizens Ask Its Ai Or Real | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फराह खानचा पती शिरीष कुंदरचं गजब ट्रान्सफॉर्मेशन! खरंच मेहनत घेतली की AI ची जादू?

गेल्या काही काळापासून प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर असलेले शिरीष अचानक एका नव्या अवतारात समोर आला आहे. ...

काय सांगता! इतके मोठे सुपरस्टार असूनही बायकोकडे पैसे मागतात अनिल कपूर, पण का? - Marathi News | anil kapoor talk about his wife sunita still give him pocket money says no one is my fan at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! इतके मोठे सुपरस्टार असूनही बायकोकडे पैसे मागतात अनिल कपूर, पण का?

कोट्यवधींची संपत्ती तरी अजूनही पत्नीकडून पॉकेट मनी घेतात अनिल कपूर, स्वत:च केला खुलासा, म्हणाले... ...

"सेटवर जेवणात भेदभाव केला जायचा, पुढे अक्षय कुमारने..."; अभिनेते गोविंद नामदेव यांचा मोठा खुलासा - Marathi News | Actor Govind Namdev big revelation of discrimination in food on film set but akshay kumar changed this rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटवर जेवणात भेदभाव केला जायचा, पुढे अक्षय कुमारने..."; अभिनेते गोविंद नामदेव यांचा मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनापासून ते वागणुकीपर्यंत अनेक स्तरावर भेदभाव होत असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. मात्र, आता ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी सेटवरील जेवणाच्या बाबतीत पाळल्या भेदभाव पद्धतीवर खळबळजनक खुलासा केला आहे. ...

रश्मिकाला खानदानी भेट! लग्नाआधी विजय देवराकोंडाच्या आईने होणाऱ्या सूनेला दिली 'ही' मौल्यवान वस्तू - Marathi News | rashmika mandanna wedding with Vijay Deverakonda mother gift him family ornaments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाला खानदानी भेट! लग्नाआधी विजय देवराकोंडाच्या आईने होणाऱ्या सूनेला दिली 'ही' मौल्यवान वस्तू

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे या शाही विवाहाचे विधी सुरू झाले असून, संगीत सोहळ्यातील एका खास घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ...