- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Bollywood, Latest Marathi News
![सलमान खाननं 'बच्चा पार्टी'ची इच्छा केली पुर्ण, 'भाईजान'च्या दयाळूपणाचे होतेय कौतुक - Marathi News | Salman Khan Wins Hearts As Old Video Of Him Gifting Bicycles To Kids Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com सलमान खाननं 'बच्चा पार्टी'ची इच्छा केली पुर्ण, 'भाईजान'च्या दयाळूपणाचे होतेय कौतुक - Marathi News | Salman Khan Wins Hearts As Old Video Of Him Gifting Bicycles To Kids Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com]()
सलमान खानचा एक व्हिडीओ त्याचा खास मित्र साजन सिंगने आता शेअर केला आहे. ...
![Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव - Marathi News | Dia Mirza reveals she vomited after shooting scene in kaafir and shattered her | Latest filmy Photos at Lokmat.com Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव - Marathi News | Dia Mirza reveals she vomited after shooting scene in kaafir and shattered her | Latest filmy Photos at Lokmat.com]()
Dia Mirza : दीया मिर्झाने सीरीज काफिरमध्ये एक सीन शूट करताना तिची नेमकी काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं आहे. ...
!['भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..." - Marathi News | banku in amitabh bachchan starrer bhoothnath movie see how does he look now and what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com 'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..." - Marathi News | banku in amitabh bachchan starrer bhoothnath movie see how does he look now and what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com]()
इतक्या वर्षांनी कसा दिसतो 'भूतनाथ'चा बंकू? त्याचं खरं नाव... ...
!['या' बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं लग्न, १४ दिवसांनी फोटो समोर, नवराही अभिनेता - Marathi News | bollywood-actress-ronjini-chakraborty-marries-actor-aashish-verma-wedding-photos-viral | Latest filmy News at Lokmat.com 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं लग्न, १४ दिवसांनी फोटो समोर, नवराही अभिनेता - Marathi News | bollywood-actress-ronjini-chakraborty-marries-actor-aashish-verma-wedding-photos-viral | Latest filmy News at Lokmat.com]()
या बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली असून साधेपणाने लग्न केलंय ...
!["मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..." - Marathi News | soha ali khan reveals some people around her disappointed when she gave birth to a girl | Latest filmy News at Lokmat.com "मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..." - Marathi News | soha ali khan reveals some people around her disappointed when she gave birth to a girl | Latest filmy News at Lokmat.com]()
सोहा अली खानने २०१७ साली मुलीला जन्म दिला. ...
!["मी हिंदी चित्रपट मोजकेच केले, कारण...", रेणुका शहाणे नेमकं काय म्हणाल्या? - Marathi News | devmanus movie fame actress renuka shahane talk about why she done only a few hindi films know the reason | Latest filmy News at Lokmat.com "मी हिंदी चित्रपट मोजकेच केले, कारण...", रेणुका शहाणे नेमकं काय म्हणाल्या? - Marathi News | devmanus movie fame actress renuka shahane talk about why she done only a few hindi films know the reason | Latest filmy News at Lokmat.com]()
अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हे मनोरंजनविश्वातील नावाजलेलं नाव आहे. ...
![सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Ibrahim Ali Khan Shares His Experience Of Working With Kajol And Prithviraj Sukumaran And Praise South Industry | Latest filmy News at Lokmat.com सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Ibrahim Ali Khan Shares His Experience Of Working With Kajol And Prithviraj Sukumaran And Praise South Industry | Latest filmy News at Lokmat.com]()
नुकत्याच एका मुलाखतमध्ये सैफ अली खानचा लेक इब्राहिम याने साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं. ...
![रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..." - Marathi News | Why Renuka Shahane never worked with Ashutosh Rana in bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..." - Marathi News | Why Renuka Shahane never worked with Ashutosh Rana in bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com]()
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी एकत्र काम का केलं नाही? काय आहे यामागचं कारण (renuka shahane, ashutosh rana) ...