लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला - Marathi News | West Bengal BJP: Head smashed, blood spattered..; BJP MLA, MP fatally attacked by mob | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला

West Bengal BJP : पुरग्रस्तांना मदतीचे साहित्य घेऊन गेले असता घडली घटना! ...

शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके - Marathi News | BJP and Eknath Shinde allegations against Shiv Sena, dispute in the Mahayuti before the local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके

ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ...

बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे! - Marathi News | bihar assembly election How accurate were the opinion polls in Bihar Whose government is in the current survey The figures are interesting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!

Bihar Assembly Election 2025: विशेष म्हणजे, या वेळच्या लढतीत प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षही उतरला आहे. यामुळे निवडणुकीचा हा अखाड आणखीनच रंगतदार होणार आहे... ...

आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | There is no turning back now, the alliance talks have gone too far MNS- Shivsena; Why did Sanjay Raut say this about the alliance with MNS? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ...

४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले... - Marathi News | Joined Eknath Shinde Sena 4 days ago and today made serious allegations against BJP Minister Nitesh Rane by Rajan Teli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...

रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा १० कोटी दिले. दुसरीकडे २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले असा आरोप तेली यांनी केला. ...

Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार - Marathi News | Joined BJP only after being rejected by Minister Hasan Mushrif says Praveensinh Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार

मुरगूड येथील बैठकीत केले शिक्कामोर्तब ...

संघाच्या कार्यामुळेच देशात स्थिरता; पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव - Marathi News | vijayadashami festival of the rashtriya swayamsevak sangh in panaji stability in the country is due to the work of the rss | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संघाच्या कार्यामुळेच देशात स्थिरता; पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. ...

हा ब्रह्मराक्षस बाटलीबंद होणे आता अशक्यच ! - Marathi News | It is now impossible for this Brahma demon to be bottled! trollers of politicians | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हा ब्रह्मराक्षस बाटलीबंद होणे आता अशक्यच !

भारतासारख्या बेरोजगारांच्या देशात थोड्या पैशांकरिता ट्रोलिंग करणारे पायलीला पन्नास तयार असतात हे नेते, पक्ष यांना कळल्याने सोशल मीडिया बदनामीच्या पोस्टनी ठासून भरला. ...