लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Record voting in Bihar: Whose side is it in? A tug of war between NDA and Mahagathbandhan, 61.78% voting in the first phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. ...

Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम - Marathi News | Disruption in the opposition alliance against MLA Jayant Patil in Ishwarpur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम

Local Body Election: भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट ...

'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप' - Marathi News | BJP wins 75% seats unopposed in local elections, now clean sweep in Daman, Diu and Dadra & Nagar Haveli Local Body Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

केंद्रशासित प्रदेशात एकूण ४८ जिल्हा पंचायत जागा आहेत, त्यापैकी भाजपने ३५ बिनविरोध जिंकल्या ...

"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले - Marathi News | bihar assembly elections 2025 Practice of drowning in elections PM Modi lashes out at Rahul Gandhi for jumping into a pond Targets RJD too, speaks clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला  प्रोत्साहन देते.” ...

विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर - Marathi News | Change your thinking! Build an Indian brand and take it to the top globally - Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर

आम्ही आमची संस्था तयार करू आणि तिला टॉप स्थानी घेऊन जाऊ, हा विचार करा ...

"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड - Marathi News | "First we would get into debt and then we would ask for loan waiver again"; Radhakrishna Vikhe Patil's attack on farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

Maharashtra Farmer Loan Waiver: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुनावले.  ...

बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत - Marathi News | will bjp get a new national president after bihar assembly elections senior leader rajnath singh gives big hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत

Rajnath Singh News: भाजपामध्ये कोणतेही मतभेद नाही. आरएसएस कधीही भाजपाच्या राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही. ...

"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी? - Marathi News | Prime Minister Modi also wore a cap I will send a photo what did Revanth Reddy say about the allegations of Muslim appeasement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?

Revanth Reddy : आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. ...