लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आजूबाजूला असे लोक असतील तर शत्रूची काय गरज? - Marathi News | If there are people like that around, what need is there for enemies? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजूबाजूला असे लोक असतील तर शत्रूची काय गरज?

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई  नसेच्या उमेदवारांनी उद्धवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिल्याची ... ...

मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम' - Marathi News | Nashik Election: BJP plan to involve allies in the discussion and play on own self fight in municipal elections? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'

मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results: What is the message of the victory and defeat of six parties? Eknath Shinde has achieved the most success over BJP? See how... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे.  ...

भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले? - Marathi News | It is wrong to look at RSS through BJP's eyes; Why did RSS chief Mohan Bhagwat make such a statement? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?

संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...

काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला - Marathi News | Eknath Shinde Sena setback to BJP in 2 municipal councils Umarga and Karad by forming an alliance with Congress-Sharad Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला

उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. ...

नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results: All six candidates from the same family defeated in Lohya in Nanded, BJP's defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा

Maharashtra Nagar Parishad Election Results News: आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्षपदासह तब्बल १७ जागांवर विजय मिळवला आहे. ...

पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results: The party reduced my power - Mungantiwar; Where did the leaders from the ruling and opposition parties maintain their dignity? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा

Maharashtra Nagar Parishad Election Results news:भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results: The 'city' elections were won; BJP was 'dhurrandhar' while Thackeray was swept away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला

Maharashtra Local Body Election Results News in Marathi: BJP ठरला सर्वात मोठा पक्ष; शिंदेसेना दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर; काँग्रेसने बूज राखली ...