लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..." - Marathi News | Marathi or Hindu, who will be the mayor? BJP leader Kripashankar Singh spoke again; "Mayor of Mumbai is hindu" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."

गेल्या २ दिवसांपासून कृपाशंकर सिंह यांचे उत्तर भारतीय महापौर बसेल हे विधान चर्चेत आले आहे ...

Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ? - Marathi News | BJP's victory chariot is in good shape! 11 candidates won unopposed before voting, where did the lotus bloom? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?

Municipal Election Result 2026 BJP: २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने मतदानाआधीच विजयाचे खाते उघडले आहे. भाजपाचे आतापर्यंत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार - Marathi News | In 2026, elections for 75 seats of the Rajya Sabha includes States 6 Union Ministers Tenure Completed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election Nepotism has emerged in all parties in Malegaon Municipal Corporation | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मालेगाव पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे. ...

भाजपच्या एबी फॉर्मचा मुद्दा जाणार कोर्टात; मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली लीगल नोटीस - Marathi News | Legal notice given to Chief Election Commissioner, BJP's AB form issue to go to court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपच्या एबी फॉर्मचा मुद्दा जाणार कोर्टात; मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली लीगल नोटीस

या नोटीसची प्रत मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आली असल्याची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनी दिली आहे. ...

PMC Election 2026 : 'पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून काम केले, मात्र..'; कोथरूडमध्ये भाजप निष्ठावंतांची उघड नाराजी, समाजमाध्यमांतून संताप व्यक्त - Marathi News | PMC Election 2026 BJP's measure is biased towards its beloved sisters; Women will be given a chance on 90 seats for the municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून काम केले, मात्र..'; कोथरूडमध्ये भाजप निष्ठावंतांची उघड नाराजी

अनेकांनी फेसबुक, व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ...

नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार - Marathi News | Both Thackeray and Congress did not field a candidate against Neel Somaiya?, Kirit Somaiya thanked God | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार

माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी एक पोस्ट करत देवाचे आभार मानले आहे.  ...

तिकीट न मिळाल्याने आ. खोपडेंच्या मुलाचा राजीनामा; काँग्रेसने दिली प्रवेशाची ऑफर - Marathi News | AIADMK member Khopde's son resigns after not getting ticket; Congress offers him entry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकीट न मिळाल्याने आ. खोपडेंच्या मुलाचा राजीनामा; काँग्रेसने दिली प्रवेशाची ऑफर

Nagpur : महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता काँग्रेसने रोहित यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली आहे. ...