लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PMC Elections 2026 : ‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला - Marathi News | PMC Elections The pace of development of the city has slowed down due to the 'Trikuta' administrators; Deputy Chief Minister Ajit Pawar's direct attack on BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला

शहराचा विकास करायचा असेल, तर ‘त्रिकुट’ कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला ...

भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्... - Marathi News | bhiwandi municipal corporation election 2026 clash between bjp and congress in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...

भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात - Marathi News | latur municipal corporation election 2026 bjp rebels loyal workers alliance adds to headache to party 28 candidates contest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात

विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ...

“आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis slams uddhav thackeray and raj thackeray brothers said a gang of talkers stealing our credit is in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देखकर धुंधलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता. झुठी आंधीसे वह डरे जिन चिरागोंमे दम नही होता. ...

महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या - Marathi News | municipal election 2026 campaigning begins and controversy erupts in pune mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या

पुण्यात भ्रष्टाचार, गुंडगिरीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी; मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संयुक्त सभेतून ठाकरे बंधूंवर थेट निशाणा ...

२०२८-२९ पर्यंत विस्तारित मुंबईत एका ठिकाणाहून दुसरीकडे केवळ ५९ मिनिटांत: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis said by 2028 2029 mumbai will be expanded to travel from one place to another in just 59 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२८-२९ पर्यंत विस्तारित मुंबईत एका ठिकाणाहून दुसरीकडे केवळ ५९ मिनिटांत: CM देवेंद्र फडणवीस

मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, महायुतीचाच असेल आणि तो हिंदूच असेल हे त्यांच्या छाताडावर उभे राहून सांगतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  ...

Municipal Elections: "बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका! - Marathi News | Congress Leader Arvind Sawant Slams BJP Over 'Unopposed' Election Tactics in Mumbai BMC Election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!

Maharashtra Municipal Corporation Election: काँग्रेस नेते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत भाजप 'साम, दाम, दंड, भेदा'चा वापर करून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका केली . ...

Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती - Marathi News | the symbols of the BJP and the Shinde faction of Shiv Sena have disappeared from three wards; Congress is contesting alone in 15 wards In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती

एकच चिन्ह देण्यासाठी तडजोड ...