लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा - Marathi News | Criticism all around, party's discontent, finally accepted corporator Tushar Apte resigns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा

Tushar Apte Resigns News: बलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने कालपासून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच मनसेसह विविध संघटनांनी याविरोधात आंद ...

PMC Election 2026: जनता सुज्ञ आहे, ते मतदानातून उत्तर देतील; लांडगेंच्या टीकेवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | PMC Election 2026 The people are wise, they will answer through voting; Sunetra Pawar's reaction to the allegations of the wolves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: जनता सुज्ञ आहे, ते मतदानातून उत्तर देतील; लांडगेंच्या टीकेवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

PMC Election 2026 पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही विकास करण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे असल्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही ...

'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले - Marathi News | 'Tushar Apte's head was shaved at the square', Kalicharan Maharaj got angry as soon as he was appointed as an approved corporator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.  ...

‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान    - Marathi News | 'Why do you accuse each other while in power? If you have the courage, get out of power', Congress challenges BJP and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’

Harshwardhan Sapkal Criticize Ajit Pawar & BJP: सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे आव्हान काँग्रे ...

'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट - Marathi News | 'Shinde's place will be in jail, he has tied the noose around his own neck', Ganesh Naik's sensational revelation | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट

Ganesh Naik Eknath Shinde Latest News: नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घमासान सुरू आहे. आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आह ...

PMC Election 2026 : येत्या तीन महिन्यांत २,५०० बस पुणेकरांच्या सेवेत;१०० नवे मार्ग,डबल डेकरही धावणार  - Marathi News | PMC Election 2026 2,500 buses to serve Pune residents in next three months; 100 new routes, double-deckers will also run | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या तीन महिन्यांत २,५०० बस पुणेकरांच्या सेवेत;१०० नवे मार्ग,डबल डेकरही धावणार 

रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. ...

PMC Election 2026: 'अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय', महेश लांडगेंच्या विधानावर अजित पवारांची मिश्किल टिपण्णी - Marathi News | PMC Election 2026 'Ajit Pawar seems like a chiller to him', Ajit Pawar's harsh comment on Mahesh Landge's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय', महेश लांडगेंच्या विधानावर अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

PMC Election 2026 अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्याला एकेरीचं बोलायचं असतं, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाशी तसं बोलतो ना ' ...

Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Shinde, Fadnavis will give reply after Thackeray brothers' criticism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य

Nashik Municipal Election 2026 : शेवटच्या तीन दिवसांत या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत असल्याने राजकीय आखाड्यात रंगत अधिकच वाढली आहे. ...