लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली - Marathi News | Ruckus in Bihar Election Voting! Deputy Chief Minister's convoy attacked; CPM MLA beaten up, car vandalised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली

Bihar Election Voting Update: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली, मतदानावेळी दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. ...

अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bihar Assembly Elections - video of BJP candidate from Sitamarhi Sunil Kumar Pintu goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र यामागे विरोधकांचा हात आहे असा दावा भाजपाने केला. ...

Ratnagiri Politics: राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, म्हणाले.. - Marathi News | BJP district president resigns after daughter demands Uddhav Sena nomination for Ratnagiri mayor post | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुलगी उद्धवसेनेची उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अशावेळी आपण भाजप जिल्हाध्यक्ष पदावर राहणे योग्य नाही ...

भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी - Marathi News | BJP to BJP via MNS...! Former MLA Trupti Sawant returned in BJP before the BMC elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता ...

Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती - Marathi News | The opposition had proposed that I join the BJP But I did not accept that condition Sanjeev Raje Naik Nimbalkar slander | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती

'त्यामुळे जे काय करायचे ते आम्ही तिघे बंधू मिळून करू' ...

‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध - Marathi News | Vande Mataram song Programs organized across the country, strong opposition of MMU in Jammu kashmir calling it un-Islamic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध

Vande Mataram: ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...

"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Congress Rahul Gandhi vote theft allegations reject BJP JP Nadda said feeling defeated bihar election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

BJP JP Nadda And Congress Rahul Gandhi : भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...

राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास! - Marathi News | The woman Rahul Gandhi called a Brazilian model turned out to be Pinky After Congress's claim of vote theft a shocking revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही ...