श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Constitution Day 2025 PM Narendra Modi Letter To Nation: संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. ...
Local Body Election 2025: विरोधी पक्षांचे उमेदवार जिंकले तर तुम्हाला निधी मिळणार नाही. तसेच केंद्रीय निधीही दुसरीकडे वळवला जाऊ शकतो, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. ...
मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. ...