लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Will Shinde Sena prevail or will BJP maintain its stronghold? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष

Nashik Municipal Election 2026 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनपा प्रभाग क्रमांक १ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभागात आतापर्यंत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. ...

PCMC Election 2026: एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा - Marathi News | PCMC Election 2026 One lakh Chinchwad residents will get ‘property cards’ of their houses; Chandrashekhar Bawankule announced in a campaign meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा

PCMC Election 2026 प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिकेवर कोल्हापूर व्हाया मुंबईचे लक्ष - Marathi News | Kolhapur via Mumbai's attention on Ichalkaranji Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिकेवर कोल्हापूर व्हाया मुंबईचे लक्ष

‘पॉवर सेंटर’ कोल्हापूर की मुंबई? ...

Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका - Marathi News | Nashik Municipal Election 2026 BJP MLAs are upset, what about the workers there? Arvind Sawant's criticism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका

Nashik Municipal Election 2026 : आमचे एबी फॉर्म हे काही चालत्या गाडीत किंवा फार्म हाऊसवर दिले गेले नाही तर पक्ष कार्यालयातून दिले गेले, असा उपरोधिक टोला उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला. ...

"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले - Marathi News | "Power is not everything, these people are for selfish reasons..."; Shrikant Shinde lashed out at BJP-Congress alliance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले

Ambernath Local Body Election 2025: अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आघाडी, शिंदेसेना एकाकी... ...

सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार - Marathi News | Satej Patil will know who BJP B team is only on the day of the results, Hasan Mushrif's counterattack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूरचा स्वर्ग करू ...

Kolhapur: महापालिकेच्या धामधुमीतच भाजपच्या जिल्हा परिषदेसाठी मुलाखती, साडेसहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केले अर्ज - Marathi News | Interviews for BJP's Zilla Parishad in the midst of Kolhapur Municipal Elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महापालिकेच्या धामधुमीतच भाजपच्या जिल्हा परिषदेसाठी मुलाखती, साडेसहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केले अर्ज

तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती ...

भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..." - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis expressed strong displeasure over the alliances formed by the BJP in Ambernath and Akot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील भाजपने केलेल्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ...