श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेतील जोरदार राड्यानंतर डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुण्या गोविंदाने सुरळीत मतदान पार पडण्यासाठी काम करत असल्याची प्रत ...
Pune Municipal Election 2026 voting: प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता. ...