लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, फोटो

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
TVS ची भन्नाट ऑफर! केवळ १,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन जा ‘या’ दमदार बाइक्स - Marathi News | tvs offers 100 percent finance on sport star city plus and radeon on easy emi of rs 1555 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS ची भन्नाट ऑफर! केवळ १,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन जा ‘या’ दमदार बाइक्स

देशातील प्रमुख टू-व्हीलर निर्माता कंपनी TVS ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ...

TVS ची जबरदस्त ऑफर; केवळ १०,९९९ डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जा Jupiter स्कूटर - Marathi News | TVSs tremendous offer Bring home a Jupiter scooter for just Rs 10999 down payment low emi | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS ची जबरदस्त ऑफर; केवळ १०,९९९ डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जा Jupiter स्कूटर

TVS Jupiter offer : प्रत्येक महिन्याल केवळ २ हजारांचा EMI; पाहा काय आहे भन्नाट ऑफर ...

'या' Electric Bike चा जबरदस्त धमाका; २ तासांत ५० कोटी किंमतीच्या बाईक्सची विक्री - Marathi News | revolt-rv400-bookings-closes-in-less-than-2-hours-sold-out-50-crores-worth | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' Electric Bike चा जबरदस्त धमाका; २ तासांत ५० कोटी किंमतीच्या बाईक्सची विक्री

Electric Bike In India : या बाईकला मिळतोय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद. जबरदस्त रेंज आणि अनेक सुविधांसह मिळतेय इलेक्ट्रीक बाईक. सरकारकडूनही मिळतंय अनुदान. ...

RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया - Marathi News | You can now get a driving licence without taking a test at RTO Heres how government new rule | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया

Driving Licence Without Test : अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे. उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करून दिले जाणार. ...

१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल - Marathi News | e two wheelers price to decrease by 15 thousand rupees government increased subsidy on e vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल. वाहनांच्या किंमती होणार कमी. ...

मस्तच! Royal Enfield घेऊन येतेय Classic 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल; पाहा, डिटेल्स - Marathi News | next gen royal enfield classic 350 coming soon know 5 things about it | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! Royal Enfield घेऊन येतेय Classic 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल; पाहा, डिटेल्स

Royal Enfield ची नेक्स्ट जनरेशन Classic 350 चे नवे मॉडेल केव्हा लॉन्च होणार? याची किंमत किती असेल? जाणून घ्या... ...

CoronaVirus: ...तर काचबंद कारमध्येही कोरोना येईल; ही चूक टाळा, या टिप्सद्वारे वाहन सॅनिटाईज करा - Marathi News | How to disinfect the car from Corona virus; see the hot spot of having the virus | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :CoronaVirus: ...तर काचबंद कारमध्येही कोरोना येईल; ही चूक टाळा, या टिप्सद्वारे वाहन सॅनिटाईज करा

How to Sanitize Car, Bike: कारमधून प्रवास करताना जरी काचा लावल्या तरीदेखील कोरोना व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. स्कूटर पार्क केल्यास कोणीही त्यावर येऊन बसतो. आरशाला हात लावतो. मग तुम्ही कसे कोरोनापासून दूर राहणार...वाहन सॅनिटाईज करण्याच्या काही ...

सन्मान धाडसाचा... मयूर शेळकेच्या दारात उभी राहिली जावा कंपनीची 'नवी कोरी बाईक' - Marathi News | Honor of courage ... Java company's new blank bullet erected at the door of Mayur Shelke pointman of railway wangni | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :सन्मान धाडसाचा... मयूर शेळकेच्या दारात उभी राहिली जावा कंपनीची 'नवी कोरी बाईक'

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...